खुशखबर! आता SBI च्या ATM मधून कार्डाशिवाय काढू शकाल पैसे, जाणून घ्या पद्धत

भारतीय स्टेट बँकेनं ( SBI ) ग्राहकांसाठी एक चांगली योजना आणली आहे.यात तुम्ही SBIच्या ATMमधून कार्डाशिवाय पैसे काढू शकता.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 05:30 PM IST

खुशखबर! आता SBI च्या ATM मधून कार्डाशिवाय काढू शकाल पैसे, जाणून घ्या पद्धत

भारतीय स्टेट बँकेनं ( SBI ) ग्राहकांसाठी एक चांगली योजना आणली आहे.यात तुम्ही SBIच्या ATMमधून कार्डाशिवाय पैसे काढू शकता.

भारतीय स्टेट बँकेनं ( SBI ) ग्राहकांसाठी एक चांगली योजना आणली आहे.यात तुम्ही SBIच्या ATMमधून कार्डाशिवाय पैसे काढू शकता.

ही नवी सेवा YONO CASH द्वारे तुम्ही 1.65 लाख रुपये काढू शकता. योनो डिजिटल प्लॅटफाॅर्म 85 ई काॅमर्स कंपन्यांना सेवा देतं.

SBI नं हे 2017मध्ये लाँच केलं होतं. फेब्रुवारी 2019पर्यंत YONO APP 1.8 कोटी लोकांनी डाऊनलोड केलं. 70 लाख अॅक्टिव युजर्स आहेत.

Loading...

YONO APP मध्ये पैसे काढण्यासाठी 6 डिजिट पिन सेट करायला हवा.

या ट्रॅन्झॅक्शनसाठी मोबाइलवर SMS द्वारे 6 डिजिट रेफरन्स नंबर मिळेल. त्यानंतर 30 मिनिटांच्या आत ATMमध्ये जाऊन तुम्ही पैसे काढू शकता.

तिथे गेल्यावर तुम्ही 6 डिजिटचा पिन आणि रेफरन्स नंबर टाका. तुमच्या हातात पैसे येतील. SBIनं सांगितलं की डेबिट कार्डामुळे होणारे फ्राॅड होणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2019 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...