Dell स्मॉल बिजनेस मंथ स्पेशल - उद्योजकांसाठी एक उत्तम संधी

Dell स्मॉल बिजनेस मंथ स्पेशल - उद्योजकांसाठी एक उत्तम संधी

Dellने उद्योजकांना सांगण्याचा निर्धार केला आहे की सर्व लघुउद्योग तंत्रज्ञानाच्या गरजा पुरवण्यासाठी लघुउद्योजक भागीदार आहे.

  • Share this:

कोरोना वायरस या महामारीने २०२० हे वर्ष सर्वसाधरण वर्षा प्रमाणे राहिलेले नसून, राष्ट्रीय लॉकडाऊन मुळे व्यवसाय बंद झाले आहे. भरपूर लघुउद्योग त्यांच्या भविष्याबद्दल चिंतित आहेत. आपण हळुवार पणे आपले जीवन पूर्वपथावर आणण्याचा प्रयत्न करत असताना, हे व्यवसाय आपल्या पायावर पुन्हा उभे राहण्याकरिता संधीच्या शोधात आहेत, आणि सुदैवाने तंत्रज्ञानाची जेव्हा बातमी येते तेव्हा वार्षिक स्मॉल बिजनेस मंथ (लघुउद्योग महिना) संधी मार्फत Dell हे तयार आहे लघुउद्योगांची काळजी घेण्याकरिता.

कोविड १९ चे परिणाम

कोविड १९ च्या युगात Dell स्मॉल बिजनेस मंथ  ला फार महत्त्व प्राप्त झालेले आहे, कारण हे सर्वात वाईट परीणाम झालेल्या लघुउद्योगांना मदत करण्यास सुसज्ज आहे. त्यानुसार त्यांना नव्या यंत्रसामुग्रीसह पुन्हा सुसज्ज करण्यास प्रोत्साहन देणार आणि लॅपटॉप आणि पीसी यांना अपग्रडे करून लघुउद्योगांना पुन्हा समृध्दी मिळवण्यासाठी मदत करेल.

यावर्षी Dell मार्केटिंग आणि संपर्क क्षेत्रात सशक्त असा बदल करून आयटी जायंट असलेल्या लघुउद्योगातील ग्राहकांसाठी या चाचणीच्या कालावधीत भरतीतील उद्योजकांच्या समाधनावर आणि समर्थनावर अधिक लक्ष दिले जाईल. स्मॉल बिजनेस मंथ हा विशेषतः फुल-फनेल निर्मितीक्षम मोहीम आणि भव्य अनुभवात्मक घटनांपासून एक मोठा बदल आहे.

लघुउद्योग पुन्हा नव्याने सुरू करत असताना त्यांना तंत्रज्ञानाच्या अडचणी अडकण्या ऐवजी मागणी वाढविण्यावर लक्ष केंद्रित करू शकेल याचे आश्वासनअसणे आवश्यक असते, जे आश्वासन लघुउद्योग महिना स्मॉल बिजनेस मंथ देते. हे उद्योजकांना त्यांच्या ऑनलाईन व्यवसायाकरीता नविन उपकरणांसह स्थापित करण्यासाठी फक्त आकर्षित सुटच देतात असे नसून तर हे सर्व प्रकारच्या लघुउद्योगांना पूर्णतः मदत करतात आणि वैयक्तिक उपाय शोधण्यासाठी मदत करतात. एकदा तंत्रज्ञानाची काळजी घेतली की उद्योजक आपला व्यवसाय वाढविण्यासाठी त्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो.

Dell स्मॉल बिजनेस मंथ

लघुउद्योजकांच्या व्यथा समजून घेऊन टेक जायंट ने निरनिराळ्या प्रकारे पुढाकार घेतला आहे. ज्यामुळे एस-एम-बी ला फक्त तंत्रज्ञानाच्या अडचणीवर मात करण्यासाठीच नाही तर वेगवेगळ्या गरजा उत्तमरित्या पूर्ण करण्यास मदत करतात, जसे की:

  • लघुउद्योग सुरक्षा ( स्मॉल बिजनेस सेक्युरिटी ) - व्यवसायाची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डेटा बॅकअप आणि सायबर सुरक्षा उपलब्ध.
  • लघुउद्योग सेवा ( स्मॉल बिजनेस सर्व्हिस ) – वित्तपुरवठा उपयोजना आणि उपकरणांची देखभाल.
  • नावीन्यपूर्ण लघुउद्योग (स्मॉल बिजनेस इनोव्हेशन) – उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी नवं नवीन तंत्रज्ञान उपलब्ध.
  • लघुउद्योजकांची उत्पादन क्षमता (स्मॉल बिजनेस प्रॉडक्टिविटी) – कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता वाढविण्याकरिता कार्यास अनुकूल असे सॉफ्टवेअर.

टेक जायंटच्या होस्ट सोल्युशन शिवाय लघुउद्योग महिना किंवा (एस.बी. मंथ) हा उपक्रम तीन वर्षा पूर्वी सुरू केला होता. Dell इंडीयाच्या मार्केटिंग डायरेक्टर रितु गुप्ता म्हणतात, “आमचे उपक्रम हे लघुउद्योग ग्राहकांसाठी असून आम्ही त्यांच्या शंकांचे निरसन तसेच त्यांना मदत करण्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतो. म्हणजेच आम्ही सोल्युशन आणि सपोर्ट सर्व्हिस वर जास्त लक्ष केंद्रित करतो. एस-बी मंथ चा एक भाग म्हणून लघुउद्योग ग्राहकांनी व्यवसाय आणि समुदायात पार पडलेल्या महत्त्व पूर्ण भूमिकेबद्दल आभार मानण्याची आम्हाला एक संधी मिळाली”

लघुउद्योगांसाठी आधार आणि उपाय योजना

Dellने उद्योजकांना सांगण्याचा निर्धार केला आहे की सर्व लघुउद्योग तंत्रज्ञानाच्या गरजा पुरवण्यासाठी लघुउद्योजक भागीदार आहे. गेल्यावर्षी यश मिळालेल्या स्मॉल बिजनेस मंथ या महिमेचे उद्यिष्ट Dellच्या समर्पित लघुउद्योग तंत्रज्ञानाचे सल्लगरां विषयी जागरूकता वाढविणे आणि उद्योगाबाबत त्यांच्या विषयी समर्पकता आणि कौतुक दर्शविणे.

गेल्या तीन वर्षाच्या अनुभवाने प्रत्येक प्रकारच्या लघुउद्योगांना एक समर्पित पाठिंबा दर्शविण्यासाठी Dellच्या तंत्रज्ञानाचे सल्लागार हे सर्वात उत्तम उपाय देतात.  स्मॉल बिजनेस मंथ चे यश फक्त Dellचे नव्हे तर विशेषतः उद्योजकांना येत्या काही महिन्यात त्यांचा उद्योग प्रवास कसा सुरु करायचा याबद्दल योग्य सल्ला मिळवण्यासाठी यशस्वी आहे. ज्यांना या संधीचा उपभोग घ्यायचा आहे, त्यांनी वेबसाईट येथे वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

जेव्हा २०२० ची सुरुवात झाली तेव्हा विचार केला नव्हता की हे वर्ष पूर्ण जगासाठी इतके बदल करणारे ठरेल. जेव्हा आपण आपले आयुष्य आणि व्यवसाय पूर्वपथावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा आपल्या लघुउद्योग मालकांच्या मदतीसाठी एक विश्वासू भागीदार मिळणे आवश्यक आहे.

स्मॉल बिजनेस मंथ साजरा करण्यासाठी Dell शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही कारण Dell हे गेले तीन वर्ष पुढाकार घेऊन हे काम करत आहे, जसे Dell म्हणतात, “ कोणतीही गोष्ट तुमच्या उद्योगामध्ये छोटी नसते.”

ही भागीदारीची पोस्ट आहे.

First published: October 8, 2020, 12:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या