पुन्हा एकदा सोनं महागलं, 'हे' आहेत आजचे दर

Gold, Silver - सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झालीय. आज सोनं महागलंय.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 07:44 PM IST

पुन्हा एकदा सोनं महागलं, 'हे' आहेत आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडींमुळे सोनं पुन्हा एकदा वधारलंय. 35,570 रुपये प्रति दहा ग्रॅम झालंय. तर चांदी 355 रुपयांनी वाढून 39,530 रुपये प्रति ग्रॅम झालीय.

स्थानिक दुकानदारांची सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोनं वधारलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1415.80 डॉलर प्रति औंस होतं तर चांदी 15.50 डॉलर प्रति औंस होती.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 100 रुपयांनी वाढून 35,570 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,400 झालीय. रुपये आहे.

8 ग्रॅम गिन्नीचा भाव 27,400 रुपये आहे. शनिवारी ( 13 जुलै ) सोनं 170 रुपयांनी वाढलं. ते 35,570 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं होतं तर चांदी 175 रुपयांच्या वृद्धीनं 39,200 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

चांदी 355 रुपयांनी वाढून 39,530 रुपये प्रति ग्रॅम झालीय. साप्ताहिक डिलिव्हरी 38,710 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.

Loading...

चांदीचा सिक्का लिवाली आणि बिकवाली क्रमश: 81 हजार आणि 82 हजार रुपये प्रति शेकडा कायम आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडींवर सोन्याच्या किमती ठरतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldsilver
First Published: Jul 16, 2019 07:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...