शिवसेनेची मागणी आहे तशी Income Tax मध्ये 8 लाखांची सूट खरंच मिळू शकते का?

सरकारने 8 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या खुल्या गटातील वर्गाला 10 टक्के आरक्षण दिलं आहे. आता आयकराची मर्यादाही 8 लाख करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. ही प्रत्यक्षात यायची शक्यता किती?

  • Share this:

8 लाख उत्पन्न असलेला गरीब असेल तर आयकराची मर्यादाही 8 लाखांपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

शिवसेनेच्या या मागणीची पार्श्वभूमी होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली सेनेच्या खासदारांची बैठक. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांनी ही मागणी केली.

सरकारने 8 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या खुल्या गटातील वर्गाला 10 टक्के आरक्षण दिलं आहे. म्हणजे 8 लाख उत्पन्न असलेला गरीब असेल तर त्यालाही इन्कम टॅक्समधून सवलत देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

प्रत्यक्षात लवकरच सादर होणाऱ्या इंटेरिम बजेटमध्ये आयकर मर्यादा कमी-जास्त होण्याची शक्यता किती आहे?

यंदाच्या बजेट इंटेरिम बजेट असलं तरी, निवडणुकीपूर्वीच्या या बजेटमध्ये मोदी सरकार नोकरदारांना आणि छोट्या करदात्यांसाठी खुशखबर देण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाच्या सूत्रांकडून काय माहिती मिळाली आहे?

यंदाच्या बजेटमध्ये मोदी सरकार नोकरदारांना आणि छोट्या करदात्यांसाठी खुषखबर देण्याची शक्यता आहे. यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे इंटेरिम बजेट असलं, तरीही करदात्यांसाठी दिलासा देणारं असू शकतं.

अर्थमंत्रालयाकडून मिळालेल्या सूत्रांकडून मिळालेल्या संकेतांनुसार इन्कम टॅक्स स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतात.

आता सरकारला हे स्ट्रक्चर बदलायचेच असतील, तर अनेक मार्ग आहेत. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवणं हा त्यातला एक मार्ग असू शकतो किंवा इन्कम टॅक्स स्लॅब वाढू शकते. उदाहरणार्थ 2.50 लाख ऐवजी टॅक्सची पहिली स्लॅब 5 लाखापर्यंत उत्पन्नाची अस शकते. यामुळे छोट्या करदात्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

आता सरकारला हे स्ट्रक्चर बदलायचेच असतील, तर अनेक मार्ग आहेत. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवणं हा त्यातला एक मार्ग असू शकतो किंवा इन्कम टॅक्स स्लॅब वाढू शकते. उदाहरणार्थ 2.50 लाख ऐवजी टॅक्सची पहिली स्लॅब 5 लाखापर्यंत उत्पन्नाची अस शकते. यामुळे छोट्या करदात्यांना मोठा दिलासा मिळू शकत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 04:05 PM IST

ताज्या बातम्या