मराठी बातम्या /बातम्या /मनी /Share Market Update : सेन्सेक्स 832 तर निफ्टीत 258 अंकांनी वाढ; IT, बँकिंग स्टॉक तेजीत

Share Market Update : सेन्सेक्स 832 तर निफ्टीत 258 अंकांनी वाढ; IT, बँकिंग स्टॉक तेजीत

निफ्टी आयटी, बँक आणि ऑटोसह सर्व क्षेत्रांनी आज वाढ नोंदवली गेली. निफ्टी बँक (Bank Nifty) 648.20 अंकांच्या वाढीसह 39,763.80 वर बंद झाला. तर निफ्टी आयटी (Nifty IT) 881.15 अंकांनी वाढून 35289.90 च्या पातळीवर पोहोचला.

मुंबई, 1 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसातील पडझडीनंतर आज 1 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स सेन्सेक्स (Sensex) 831.53 अंकांच्या म्हणजेच 1.40 टक्क्यांच्या मोठ्या उसळीसह 60,138.46 वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी देखील आज 258.00 अंकांनी किंवा 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 17,929.70 च्या पातळीवर बंद झाला. आज बँकिंग, ऑटो आणि आयटी शेअर्ससह (Banking, Auto, IT) सर्व क्षेत्रात तेजी दिसली.

निफ्टी बँक 39000 च्या पुढे बंद

निफ्टी आयटी, बँक आणि ऑटोसह सर्व क्षेत्रांनी आज वाढ नोंदवली गेली. निफ्टी बँक (Bank Nifty) 648.20 अंकांच्या वाढीसह 39,763.80 वर बंद झाला. तर निफ्टी आयटी (Nifty IT) 881.15 अंकांनी वाढून 35289.90 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टी ऑटोने (Nifty Auto) 1.09 टक्के किंवा 123.55 अंकांची वाढ नोंदवली आणि तो 11421.00 च्या पातळीवर बंद झाला.

दिवाळीआधी महागाईचा जोरजार झटका, 268 रुपयांनी महागला कमर्शियल LPG Gas Cylinder

बीएसई स्मॉलकॅपमध्येही (BSE Smallcap) आज तेजी दिसून आले. तो 1.11 टक्क्यांनी किंवा 310.25 अंकांनी 28,293.05 वर बंद झाला, तर बीएसई मिडकॅप (BSE Midcap) 1.75 टक्क्यांनी वाढून 25,720.18 वर बंद झाला.

तुम्ही देखील एकापेक्षा जास्त Credit Card वापरताय? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

या शेअर्सच्या जोरावर बाजारात तेजी

बीएसई सेन्सेक्समध्ये आज इंडसइंड बँकेचा (Indusind Bank) शेअर सर्वाधिक वाढला. कंपनीच्या शेअरने 7.80 टक्क्यांची जबरदस्त उसळी घेतली. याशिवाय हिंडाल्कोचा (Hindalco) शेअर 3.99 टक्के, एचसीएल टेकचा (HCL Tech) शेअर 3.97 टक्के, भारती एअरटेल (Bharti Airtel) 3.96 टक्के आणि ग्रासिमचा (Grasim) शेअर 3.95 टक्क्यांनी वधारला.

First published:

Tags: Investment, Money, Share market