कार घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण! दीड लाखात Alto तर अडीच लाखात खरेदी करा Swift

कार खरेदी करताना तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा खरेदी करण्यासाठी शोरूमला जाण्याची गरज नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 08:58 PM IST

कार घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण! दीड लाखात Alto तर अडीच लाखात खरेदी करा Swift

तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल BS-IV किंवा BS-VI गाड्यांपैकी  कोणती कार खरेदी करावी या संभ्रमात असाल तर तुमच्याकडं एक जबरदस्त पर्याय आहे. तो म्हणजे सेकंड हँड सर्टीफाइड कारचा.

एका चांगल्या सेकंड हँड कारसाठी मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू चा वापर करता येईल. यामध्ये वेगवेगळ्या मॉडेल आणि वॉरंटी असलेल्या सर्टीफाइड कार मिळतील.

True Value वर तुमच्या आवडत्या कार निवडता येतील. इथं अल्टो कार दीड लाख रुपये तर स्विफ्ट अडीच लाख रुपयांपर्यंत मिळू शकेल. याशिवाय इतरही काही कार्स मिळतात.

कार खरेदी करण्यासाठी शोरूमला जाण्याची गरज नाही. ट्रू व्हॅल्यू अॅप आणि वेबसाईटवर गाड्यांची संपूर्ण रेंज पाहता येईल.

ट्र् व्हॅल्यूवरून सेकंड हँड कार खरेदी केल्यानंतर तुम्हाला जास्त काळजी करावी लागणार नाही. पेपर वर्क, कारची स्थिती यांची पूर्ण तपासणी केलेली असेल. तसेच एक वर्ष वॉरंटी आणि तीन फ्री सर्विस मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: carmoney
First Published: Aug 30, 2019 01:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...