SBI ची मोठी ऑफर! असे करा मोफत होम लोन ट्रान्सफर

बँक जर जास्त व्याज घेत असेल तर तुम्ही होम लोन दुसऱ्या बँकेकडे ट्रान्सफर करू शकता.

  • Share this:

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. यानंतर बँक जर जास्त व्याज घेत असेल तर तुम्ही होम लोन दुसऱ्या बँकेकडे ट्रान्सफर करू शकता. यासाठी SBIने मोठी ऑफर देत होम लोन ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही शुल्क आकरणार नाही. ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत मर्यादीत आहे.

लोन ट्रान्सफर : ज्या होम लोन कंपनी किंवा बँकेत लोन ट्रान्सफर केलं असेल त्यांना मुळ रक्कम नवी बँक देते. होम लोन ट्रान्सफर झाल्यानंतर नव्या बँकेत कर्जाचे हप्ते भरावे लागतात.

कर्जदार आणि बँकेने मिळून दोघांनीही फोरक्लोजरची प्रोसेस पुर्ण करून घ्यावी लागतो. तसेच मुळ रक्कम परत केल्यानंतर नव्या बँकेला कागदपत्रे मिळतात.

नवीन बँक आणि कर्जदार यांच्यात कर्जाचा करार होतो. त्यावर दोघांचीही सही असते. त्या करारानुसार नियम आणि अटींचं पालन करणे गरजेचं असतं.

कमीत कमी 12 महिन्यांचे हप्ते भरले असतील तर लोन ट्रान्सफर करता येतं. याशिवाय बँक देखील किमान आणि कमाल रक्कम ठरवते.

नव्या गृहकर्जासाठीचा अर्ज नवीन बँकेकडे करायला हवा. काही बँका यासाठी ऑनलाइन अर्जही स्वीकारतात. होम लोन ट्रान्सफर करण्यासाठी अर्जदाराला फोटो, बँक खात्याची माहिती, ओळख पत्र, रहिवाशी पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे गरजेची आहेत.

बॅलन्स ट्रान्सफर करण्यापूर्वी त्यासाठी येणाऱ्या खर्चाची माहिती घ्या. रिझर्व बँकेच्या नियमांनुसार कोणतीही वित्त संस्था फ्लोटिंग व्याजदरावर कोणत्याही प्रकारचा फोरक्लोजर आकारला जात नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2019 09:16 AM IST

ताज्या बातम्या