शहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस

गृह मंत्रालयाची बेवसाईट Bharat Ke Veer आणि अॅपच्या मदतीने तुम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी पैसे पाठवू शकता.

  • Share this:

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये भारताने सीआरपीएफचे 42 जवान गमावले. संपूर्ण देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटली तर अनेक हात शहीद जवनांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पुढे आले. त्यातला एक हात म्हणजे SBI.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले. यात देशाची सगळ्या मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)देखील पुढे आली आहे. यामध्ये तुम्हीदेखील आता जवानांना मदत करू शकता.

बँकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्वीटनुसार, गृह मंत्रालयाची बेवसाईट Bharat Ke Veer आणि अॅपच्या मदतीने तुम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी पैसे पाठवू शकता.

SBIने शहीद जवानांच्या कुटुंबींयाना आर्थिक मदत करण्यासाठी एक नवा पर्याय आणला आहे. यासाठी तुम्हाला SBIने जारी केलेला युपीआय कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर तुम्ही Bharat Ke Veer या पेजवर जा.

या वेबसाईवर डोनेट केलेले पैसे थेट शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या खात्यात जातील अशी लिंक केली आहे. यासाठी काय खबरदारी घ्याल हे पुढीलप्रमाणे...

वेबसाईटच्या माध्यामातून पैसे देण्यासाधी त्यावर gov.in हे आहे ना याची खात्री करा. gov.in अशी लिंक दिसली नाही तर त्यावर पैसे डोनेट करू नका.

यावर तुम्ही पेटीएमनेदेखील पैसे डोनेट करू शकता. त्यासाठी तुम्ही Paytm अॅप ओपन करा. 'Contribute CRPF Bravehearts' अशा पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर...

त्यानंतर तुमचं नाव आणि PAN नंबर आणि इतर माहिती त्यात भरा. त्यानंतर तुमचा पिनकोड किंवा पासवर्ड टाकून पेमेंट प्रोसेस करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2019 09:07 PM IST

ताज्या बातम्या