SBI मध्ये व्हेकन्सी, 80 लाखांच्या पगाराची मिळू शकते नोकरी, कसा करायचा अर्ज?

SBIमध्ये सध्या दोन पदासाठी व्हेकन्सी आहे. वाचा या पदांसाठी काय योग्यता हवी?

  • Share this:

स्टेट बँक आॅफ इंडियानं (SBI) कॅडर आॅफिसरच्या पदासाठी दोन जागांवर भरती करायचीय. इच्छुक उमेदवार 11 फेब्रुवारीपर्यंत  sbi.co.in इथे अर्ज सादर करू शकतात.

पहिलं पद आहे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर आणि दुसरं आहे डेप्युटी जनरल मॅनेजर. मुंबईत पोस्टिंग होऊ शकतं.

पद - चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर, 1 पद; वयाची मर्यादा - 30 नोव्हेंबर 2018पर्यंत 50 वर्ष; योग्यता - इंजीनियरिंग, बीटेक किंवा एमसीएत ग्रॅज्युएट, एमएसी, एमटेक आणि सीएस/आईटी कँडिडेटही अप्लाय करू शकतात; अनुभव - आयटी क्षेत्रात 20 वर्षांचा अनुभव

पद - चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर, 1 पद; वयाची मर्यादा - 30 नोव्हेंबर 2018पर्यंत 50 वर्ष; योग्यता - इंजीनियरिंग, बीटेक किंवा एमसीएत ग्रॅज्युएट, एमएसी, एमटेक आणि सीएस/आईटी कँडिडेटही अप्लाय करू शकतात; अनुभव - आयटी क्षेत्रात 20 वर्षांचा अनुभवय

पद - डेप्युटी जनरल मॅनेजर (E&TA); वय - 50 वर्ष; योग्यता - बीई, बीटेक किंवा सीएस/आईटी आणि एमसीएमध्ये ग्रॅज्युएट; अनुभव - आयटी फिल्डमध्ये कमीत कमी 18 वर्षांचा अनुभव, या 6 वर्ष सीनियर एक्झिक्युटिव्हचा अनुभव हवा.

चीफ टेक्नोलॉजी ऑफिसरला वर्षाला 65 ते 80 लाख रुपये मिळतील. तर डेप्युटी जनरल मॅनेजरला वर्षाला 40 लाख रुपयापर्यंत पगार असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2019 06:24 PM IST

ताज्या बातम्या