SBI नं ग्राहकांना केलं फसवणुकीपासून सावध, दिल्या या टिप्स

SBI देशातली सर्वात मोठी बँक. बँकेनं ग्राहकांना फसवणुकीपासून सावध कसं राहायचंय, हे सांगितलं आहे. कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊ.

  • Share this:

फिशिंग ई मेल आणि खोटी वेबसाईट - गुन्हेगारांनी तुमची अर्थव्यवस्था जाणून घेण्यासाठी पाठवलेले मेसेज, ई मेल यांना फिशिंग म्हटलं जातं. असे मेसेज सरकारी एजन्सीमधून आलेत, असंही वाटतं. पण ते अजिबात उघडू नका.

हा ब्रँड स्पूफिंग नावानंही ओळखला जातो. तुम्हाला SBIच्या नावानंही असा एखादा मेल येऊ शकतो. त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका. तो डिलिट करा. report.phishing@sbi.co.in. यावर तुम्ही तक्रार करू शकता.

Loading...

कुठल्याही पाॅपअप विंडोवर क्लिक करू नका. त्यानं स्पायवेअर, एडवेअरही डाऊनलोड होतं.

लोकांची गुप्त आर्थिक माहिती जाणून घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं सोशल इंजिनियरिंगचा वापर करणं याला फिशिंग म्हणतात.

हे गुन्हेगार तुमच्या फोनवर फोन करतात आणि तुमचं खातं अपडेट करायचंय, सांगून तुमच्या बँक खात्याची, डेबिट, क्रेडिट कार्डांची माहिती घेतात.

गुन्हेगार स्मिशिंगही करताच. म्हणजे तुम्हाला SMS पाठवतात. त्यात असं म्हटलं असतं की तुम्ही आॅनलाइन अपडेट केलं नाही तर अकाऊंट फ्रीज केलं जाईल.

की लाँगिंग साॅफ्टवेअर तुमची कम्प्युटरवरची माहिती गोळा करू शकतं आणि दुसऱ्याला पाठवू शकतं. ई मेलवर अॅटॅच्ड व्हायरल पाठवून ही प्रक्रिया केली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...