• होम
  • व्हिडिओ
  • Video : बँकेत Adhaar Card गरजेचं नाही! ग्राहकांना द्यावे लागतील 'ही' ५ कागदपत्र
  • Video : बँकेत Adhaar Card गरजेचं नाही! ग्राहकांना द्यावे लागतील 'ही' ५ कागदपत्र

    News18 Lokmat | Published On: Dec 8, 2018 07:18 PM IST | Updated On: Dec 8, 2018 07:18 PM IST

    सुप्रीम कोर्टाचा आधार कार्डावर निर्णय आल्यानंतर सरकारने मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आधार कार्डधारकांना लवकरच आपला आधार कार्ड नंबर सरेंडर करण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. बँकेत ग्राहक त्यांच्या इच्छेनुसार आधार कार्ड नंबर देऊ शकतात किंवा दिलेला नंबर परतही घेऊ शकतात. अशावेळी बँका ग्राहकांच्या केव्हायसीसाठी (नो युवर कस्टमर) अन्य कागदपत्र मागू शकतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading