SBI ची धमाकेदार ऑफर, अर्ध्या किंमतीत घेऊ शकता प्रॉपर्टी

भारतीय स्टेट बॅंक अशा काही प्रॉपर्टींचा लिलाव करत आहे जिथे तुम्हाला तुमचं स्वप्न सत्यात साकारता येईल.

  • Share this:

मंडळी, प्रॉपर्टीमध्ये कधीच तोटा नसतो. पण तिच प्रॉपर्टी स्वस्तात मिळाली तर त्याचा आनंद काही औरच आहे. स्वस्त किंमतीमध्ये अपार्टमेंट, कार्यालय, दुकान, कारखाना घेण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर आहे.

SBI ने केलेल्या ट्वीटनुसार देशभरातील एकूण 1000 प्रॉपर्टीचा महा-ई-लिलाव होणार आहे. येत्या 27 फेब्रुवारीला या प्रॉपर्टींचा लिलाव होणार आहे.

या प्रॉपर्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला SBI च्या www.sbi.auctiontiger.net या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.

SBI या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवणार आहे. याविषयी अधिक  माहितीसाठी www.bankeauctions.com/sbi वरून तुम्ही माहिती मिळवू शकता.

अर्जासाठी तुम्हाला अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) ई-ऑक्शनमध्ये जमा करावी लागेल. संबंधित बॅंक शाखेमध्ये तुम्हाला KYC कागदपत्रांसह तुमची डिजिटल सहीदेखील  द्यावी लागेल. जर तुम्हाला बोली लावायची असेल तर ई-ऑक्शनर किंवा मान्य एजेंसीकडून तुम्हाला डिझिटल सही घेऊ शकता.

याबरोबरच तुम्हाला 'Log In ID' आणि पासवर्ड पण गरजेचा आहे. जेव्हा तुम्ही अर्नेस्ट मनी डिपॉझिट कराल. तेव्हा ती तुमच्या ई-मेलवर पाठवली जाईल. लिलावावेळी तुम्ही यावर लॉग इन करून प्रॉपर्टीवर बोली लाऊ शकता.

SBI ज्या प्रॉपर्टीचा लिलाव करत आहे ती बॅंकेच्या कर्जबुडव्यांची आहे. या प्रॉपर्टींची विक्री करून SBI आपले पैसे वसूल करेल. बॅंक ऑक्शनच्या वेबसाइटवर तुम्हाला त्या मालमत्तेचं स्थळ, मालक आणि इतर माहिती मिळवू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2019 01:32 PM IST

ताज्या बातम्या