News18 Lokmat

फक्त एक इंटरव्ह्यू द्या आणि SBI मध्ये मिळवा 15 लाखांची नोकरी

SBI बँकेत नोकरी मिळवण्यासाठी आता तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही आहे. फक्त एक इंटरव्ह्यू द्या आणि नोकरी मिळवा.

News18 Lokmat | Updated On: Jan 29, 2019 11:15 AM IST

फक्त एक इंटरव्ह्यू द्या आणि SBI मध्ये मिळवा 15 लाखांची नोकरी

बँकिंग क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण SBIने नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

मंडळी, SBI बँकेत नोकरी मिळवण्यासाठी आता तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही आहे. फक्त एक इंटरव्ह्यू द्या आणि नोकरी मिळवा.

काही ठरवीक जागांसाठी काँट्रॅक्ट बेसिसवर नोकरीच्या संधी एसबीआयने उपलब्ध केल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला पगारही भरभक्कम मिळणार आहे.

Loading...

नोकरीच्या सुरुवातीला तुम्हाला 12 ते 15 लाख पगार मिळू शकतो.

या जागांवर नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतीही लेखी परिक्षा देण्याची गरज नाही. द्यायचाय तो फक्त एक इंटरव्ह्यू.

एसबीआयने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, स्पेशल केडर ऑफिस या पोस्टसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्यासाठी 22 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. 11 फेब्रुवारी ही अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख आहे.

या पोस्टसाठी 25 ते 35 अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

या पोस्टसाठी निवड झालेल्या अर्जदाराला बँकेशी 2 वर्षांचा करार करावा लागेल.

वरिष्ठ कार्यकारी (credit review)साठी, अर्जदाराने CA पात्र असावं किंवा वित्त व्यवसायात एमबीए असणं आवश्यक आहे. तसंच, पदव्युत्तर पदवी पूर्ण झाल्यावर, उमेदवाराला 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

एसबीआयच्या या नोकरीची संधी मुंबईमध्ये असणार आहे. अशी माहिती catch news या वेबसाईटकडून देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2019 03:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...