Elec-widget

SBI ग्राहकांनी उद्यापर्यंत नाही केली ही 3 कामं तर नवीन वर्षाचा आनंद धुळीला

एसबीआयच्या ग्राहकांनी जर सोमवारपर्यंत ही तीन कामं नाही केली तर त्यांना बँकेत जमा असलेले पैस काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे

  • Share this:

तुमचं बँक अकाऊंट जर भारतीय स्टेट बँकेत असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयच्या ग्राहकांनी जर सोमवारपर्यंत ही तीन कामं नाही केली तर त्यांना बँकेत जमा असलेले पैस काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे त्यात तुमचं नवीन वर्ष खराब जाईल ते वेगळंच...

ग्राहकांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसबीआयने 1 डिसेंबरपासून त्यांचं मोबाईल वॉलेट बंद केलं आहे. त्यामुळे तमचे पैसे जर मोबाईल वॉलेटमध्ये जमा असतील तर ते लगेच काढून घ्या.

एसबीआयने त्यांचं मोबाईल वॉलेट बंद करून नवीन योनो अॅप लॉन्च केला आहे. या अॅपच्या मदतीने एसबीआय आता वॉलेटच्या सुविधा ग्राहकांना पुरवतं.

Loading...

त्याचबरोबर, तुम्ही जर एसबीआयचं नवं चेकबुक घेतलं नसेल तर त्यामुळे तुम्हाला बँकेच्या कामात अडथळे येतील.

एसबीआयने 3 महिन्यांआधी बँकेला 1 जानेवारी 2019पासून नॉन सीटीएस चेकबुक वापरणं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आरबीआयने त्यांचे जुने चेकबुक बंद केले आहेत.

त्यामुळे जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत एसबीआयचं नवं चेकबुक घेतलं नाही तर तुम्ही बँकेतून पैसे काढू शकणार नाही.

मंडळी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर आधार तुमचं एटीएम कार्ड नाही बदलवलं तर तुम्हाला पैसे काढण्यासाठी अडचणी येतील. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, सगळ्या बँकांनी मॅग्नेटिक स्ट्रिपवाले डेबिट कार्ड आणि क्रिडिट कार्डला बदलण्याचे आदेश दिले आहे. त्याची शेवटची तारिख ही 31 डिसेंबर 2018 आहे. त्यामुळे या बँकेसंबंधीच्या या सगळ्या गोष्टी लागलीच बदलून घ्या नाहीतर नवीन वर्षात बँकेच्या अडचणींना सामोरं जावं लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2018 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...