मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI Credit Card ग्राहकांसाठी निराशजनक पण महत्त्वाची बातमी, वाचून घ्या फायदेशीर ठरेल

SBI Credit Card ग्राहकांसाठी निराशजनक पण महत्त्वाची बातमी, वाचून घ्या फायदेशीर ठरेल

आजकाल अनेक व्यापारी वेबसाइट्स 'Buy Now Pay Later' (BNPL) पर्याय ऑफर करत आहेत. या पर्यायांतर्गत खरेदी करणाऱ्या कार्डधारकांवर हे शुल्क निश्चितपणे प्रभावित होईल. यामुळे SBI क्रेडिट कार्ड वापरून BNPL खरेदी अधिक महाग होऊ शकते.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 28 नोव्हेंबर : SBI क्रेडिट कार्डच्या (SBI Credit Card) ग्राहकांसाठी एक वाईट पण महत्त्वाची बातमी आहे. SBI क्रेडिट कार्डने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे कळवले आहे की 1 डिसेंबर 2021 पासून, सर्व EMI खरेदी व्यवहारांवर 99 रुपये प्रोसेसिंग फी (Processing Fee) आणि कर आकारला जाईल. कंपनी रिटेल आउटलेट्स तसेच Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाईट्सवर केलेल्या सर्व EMI व्यवहारांसाठी (EMI transactions) प्रोसेसिंग फी आकारेल. लक्षात ठेवा की हे शुल्क खरेदीचे ईएमआयमध्ये रूपांतर करण्यावरील व्याज शुल्काव्यतिरिक्त आहेत.

BNPL अंतर्गत वस्तू महाग होतील

आजकाल अनेक व्यापारी वेबसाइट्स 'Buy Now Pay Later' (BNPL) पर्याय ऑफर करत आहेत. या पर्यायांतर्गत खरेदी करणाऱ्या कार्डधारकांवर हे शुल्क निश्चितपणे प्रभावित होईल. यामुळे SBI क्रेडिट कार्ड वापरून BNPL खरेदी अधिक महाग होऊ शकते.

ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, क्रेडिट कार्ड कंपनीने म्हटले आहे, "प्रिय कार्डधारकांनो, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की 1 डिसेंबर 2021 पासून, सर्व व्यापारी दुकाने/वेबसाईट्स/अॅप्सवर केलेल्या सर्व EMI व्यवहारांवर प्रोसेसिंग फी म्हणून 99 रुपये + शुल्क आकारले जाईल. आमच्या सोबत निरंतर राहिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.

या मराठी तरुणाला मोदी सरकारकडून मिळाले 90 लाख! PM Modi यांनी केलं कौतुक

प्रोसेसिंग फी बाबतची माहिती उपलब्ध होईल

जे व्यवहार यशस्वीपणे ईएमआयमध्ये रूपांतरित झाले आहेत त्यांच्यावर हे शुल्क लागू होईल. 1 डिसेंबरपूर्वी केलेला कोणताही व्यवहार तसेच 1 डिसेंबरनंतर केलेल्या EMI बुकिंगला या प्रोसेसिंग फी मधून सूट दिली जाईल. रिटेल आउटलेट्सवर खरेदी करताना, कंपनी कार्डधारकांना ईएमआय व्यवहारांवरील प्रक्रिया शुल्काची माहिती चार्ज स्लिपद्वारे देईल. ऑनलाइन EMI व्यवहारांसाठी प्रोसेसिंग फी पेमेंट पेजवर (Payment Page) कळवले जाईल. ऑनलाईन ईएमआय व्यवहारांसाठी, कंपनी पेमेंट पेजवर प्रोसेसिंग फीविषयी माहिती देईल.

22 आणि 24 कॅरेट सोन्यातील फरक काय? 22 Karat सोन्याला का म्हणतात 916 Gold

व्यवहार रद्द झाल्यास शुल्क परत केले जाईल का?

ईएमआय व्यवहार रद्द झाल्यास, प्रोसेसिंग फी परत केली जाईल. प्री-क्लोजरच्या बाबतीत ते परत केले जाणार नाही. EMI मध्ये रूपांतरित केलेल्या व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉईंट्स लागू होणार नाहीत.

First published:

Tags: Credit card, SBI