कंपनीकडून तुम्हालाही 'हा' मेल आला असेल तर दुर्लक्ष करू नका!

तुम्ही एखाद्या कार्पोरेट कंपनीत काम करत असाल तर ई-मेल दररोज चेक करा. कंपनी तुमच्याकडं या कागदपत्रांची मागणी करु शकते.

News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2019 12:41 PM IST

कंपनीकडून तुम्हालाही 'हा' मेल आला असेल तर दुर्लक्ष करू नका!

तुम्ही एखाद्या कार्पोरेट कंपनीत काम करत असाल तर ई-मेल दररोज चेक करा. कारण कंपनी ई-मेल करुन तुमच्याकडे कामाबद्दल किंवा इतर काही कागदपत्रे मागते.

आता इन्व्हेस्टमेंट प्रूफची मागणी करणारा मेल यायला सुरुवात होईल. यामध्ये ठराविक तारखेपर्यंत इन्व्हेस्टमेंट प्रूफ देण्यास सांगितले जाते. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रूफ दिलं नाहीत तर तुमचा पगार कर आकारणी केल्यानंतर बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे वेळेवर इन्व्हेस्टमेंट प्रूफ जमा करा.

मार्च महिन्याच्या अगोदर कंपनी तुमच्या मागील महिन्यांमध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंट प्रूफची मागणी करते. तुमचा कर वाचवण्यासाठी तुम्ही केलेल्या गुंतवणूकीची चौकशी केली जाते. तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागू नये यासाठी कंपनी इन्व्हेस्टमेंट प्रूफ मागते.

Loading...

तुम्ही जीवन विमा किंवा आरोग्या विम्यात गुंतवणूक केली असेल तर त्याची पावती द्यावी लागते. यामध्ये आरोग्य विम्याच्या मुदतीत कुटुंबातील कोणी रुग्णालयात उपचार घेतले असतील किंवा आरोग्य तपासणी केली असेल तर त्याचं बिलही द्यावं लागेल.

सेक्शन 80C नुसार तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीम, नॅशनल सेव्हिंग स्कीम, म्युचुअल फंड, पीपीएफ यात गुंतवणूक केली असेल तर त्याचीही कागदपत्रं द्यावी लागतील. यासाठी अकाउंट स्टेटमेंट किंवा पासबुकची झेरॉक्स जमा करु शकता.

सेक्शन 80C नुसार तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीम, नॅशनल सेव्हिंग स्कीम, म्युचुअल फंड, पीपीएफ यात गुंतवणूक केली असेल तर त्याचीही कागदपत्रे द्यावी लागतील. यासाठी अकाउंट स्टेटमेंट किंवा पासबुकची झेरॉक्स जमा करु शकता.

तुम्ही नोकरी करताना भाड्याच्या घरात रहात असाल तर तुम्हाला करातून सूट मिळेल. यासाठी तुमच्या घराचं भाडं भऱल्याची पावती द्यावी लागेल. मेट्रो सिटी आणि नॉन मेट्रो सिटीत भाड्यामध्ये फरक असतो. जर तुम्ही मेट्रो सिटीत राहणार असाल तर 8 हजार रुपयांपेक्षा जास्त भाडं द्यावं लागतं.

मुलांच्या फीची शाळेतून मिळालेली पावती जमा करावी लागेल. त्या पावतीवर शाळेचा शिक्का आणि ती घेणाऱ्याची सही असणं बंधनकारक आहे.

वर्षभरात तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली असेल आणि यासाठी बँक किंवा एनबीएफसी कंपनीकडून कर्ज घेतलं असेल तर लोन रिपेमेंटचं प्रूफ द्यावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 12:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...