मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एक परिपूर्ण संरक्षण Asian Paints च्या लॅमिनेशन वाला Ultima Protek सह

एक परिपूर्ण संरक्षण Asian Paints च्या लॅमिनेशन वाला Ultima Protek सह

एका लेटेस्ट TVC शो मध्ये  रणबीर कपूर लॅमिनेशनचा नवा प्रकार घेवून येत आहे

एका लेटेस्ट TVC शो मध्ये रणबीर कपूर लॅमिनेशनचा नवा प्रकार घेवून येत आहे

एका लेटेस्ट TVC शो मध्ये रणबीर कपूर लॅमिनेशनचा नवा प्रकार घेवून येत आहे

काही क्षण विचार करा. जेव्हा तुम्ही ‘लॅमिनेशन’ हा शब्द ऐकता त्यावेळी तुमच्या मनात काय येतं? संरक्षण? एखादी गोष्ट जास्त काळ टिकावी यासाठी त्या वस्तूला सुरक्षित ठेवण्याचा मार्ग? जेव्हा आपण काही ‘लॅमिनेशन’ करतो तेव्हा आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींचा आपण विचार करतो, ते अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा, चांगला संरक्षण लेअर देण्याचा आपण विचार करतो. कारण ती गोष्ट  आपल्यासाठी खूप प्रिय असते. पण मग ही काळजी फक्त एखादया फोटो किवा पेपर पुरतीच मर्यादित का ठेवायची?  हीच काळजी व  संरक्षण तुमच्या घाम, अश्रू आणि मेहनतीमधून तयार झालेल्या प्रिय गोष्टीसाठी का नको? मग आपल्या घरासाठी लॅमिनेशन का नाही?

Asian Paints Ultima Protek आपल्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन लॅमिनेशन गार्ड तंत्रज्ञान जे आपण घराच्या बाहेरील भिंतीना ओलसरपणा, बुरशी व रंग फिका पडण्यापासून दूर ठेवतो. जरी जोराचा पाऊस आला वा धुळ किंवा कडक सुर्यप्रकाश पडला, तरी Ultima Protek मुळे आपल्या  बाहेरील भिंती पूर्णपणे नव्याच राहतील.

Asian Paints कडे घरासाठीच्या विविध कलर्सची  अतिशय उत्कृष्ट अशी श्रेणी आहे, जिने ग्राहकांमध्ये  विश्वास निर्माण केला आहे. ज्याने तुम्ही भिंतीना एक वेळ रंग देवून निश्चिंत राहू शकता.  मग  ऊन,  धूळ  आणि पाऊस कधीही आला, तरीही Asian Paints चे लॅमिनेशन गार्ड तंत्रज्ञान आपल्या भिंतीना सुरक्षित ठेवेल. Ultima Protek कसे उत्तम प्रकारे काम करते आहे हे दाखवण्यासाठी Asian Paints ने नुकतेच कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर रणबीर कपूरसोबत अतिशय विनोदी अशी जाहिरात बनवली आहे. ज्यामध्ये आपण रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार तोसुद्धा दुहेरी भुमिकेमध्ये प्रथमच पाहाल. पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

" isDesktop="true" id="527523" >

Ultima Protek च्या  नवीन जाहिरातीविषयी बोलताना Asian Paints लिमिटेडचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सिंगल म्हणाले, “मुसळधार पाऊस ते कडक ऊन तसेच नवीन उद्भवणाऱ्या धुळीसारख्या गोष्टींपासून आपल्या घराचे कसे संरक्षण करायचे हे ग्राहकांसाठी आव्हानात्मक बनत चालले होते. त्यामुळे ग्राहकांना नवीन पर्याय देणे गरजेचे होते. म्हणून तर या क्षेत्रामधील सर्वोत्तम आणि लेटेस्ट तंत्रज्ञान वापरून ग्राहकास सर्वोत्तम देण्याच्या प्रत्यनातून Ultima Protek ची  निर्मिती झाली आहे. ज्याचे लॅमिनेशन गार्ड तंत्रज्ञान आपल्या घराचे वर्षानुवर्षे संरक्षण करून सौंदर्य टिकवते.”

हा एक भागीदारी मजकूर आहे.

First published: