Elec-widget

रेल्वेमध्ये 14 हजार जागांची मेगाभरती, कोणत्या पदासाठी आहेत जागा?

भारतीय रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून 14,000 जागांची भरती काढण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार आरआरबीच्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. पण नेमक्य कोणत्या पदांसाठी जागा काढण्यात आल्या आहेत ते जाणून घ्या.

  • Share this:

रेल्वेनं रिक्रूटमेंट बोर्डाकडून (RRB) इंजिनिअर पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. 2 जानेवारीपासून या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून इच्छुक उमेदवार RRBच्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा. त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2019 आहे.

एकूण 14,033 इंजिनिअर पदांसाठी जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये जुनिअर इंजिनिअर पदासाठी 13,034जागा आहेत. डिपो मटेरियल सुप्रिडेंट पदासाठी 456 जागा तर केमिकल अॅण्ड मेटलर्जिकल असिस्टंट पदासाठी 494 जागा आहेत. त्याचबरोबर IT विभागातील ज्युनिअर इंजिनिअर्ससाठी 49 जागांची भरती काढण्यात आली आहे.

इंजिनिअर पदांसाठी जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये जुनिअर इंजिनिअर पदासाठी 13,034जागा आहेत. डिपो मटेरियल सुप्रिडेंट पदासाठी 456 जागा तर केमिकल अॅण्ड मेटलर्जिकल असिस्टंट पदासाठी 494 जागा आहेत. त्याचबरोबर IT विभागातील ज्युनिअर इंजिनिअर्ससाठी 49 जागांची भरती काढण्यात आली आहे.

ज्युनिअर इंजिनिअरसाठी आणि डेपो मटेरियल सुप्रिडेंट पदासाठी इंजिनिअरिंग संबंधित शाखेतील डिप्लोमा किंवा पदवीधर असणं बंधनकारक आहे. केमिकल अॅण्ड मेटलर्जिकल असिस्टंट पदासाठी उमेदवाराने फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधून 45 टक्क्यांनी बीएससी पास असावं. IT विभागातील ज्युनिअर इंजिनिअरने PGDA/BSC(computer science) किंवा 3 वर्षांचं Doak B लेव्हलचा कोर्स केलेला असावा.

Loading...

उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष असावं आणि जास्तीत जास्त 33 वर्ष असावं. आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांप्रमाणे वयाची अट नसेल.

अर्ज करण्यासाठी खुल्या आणि ओबीसी वर्गातील उमेदवाराला 400 रुपये भरावे लागतील. आणि SC, ST, महिला, अपंगांना 250 रुपये भरावे लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 08:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...