Jio कंपनीकडून 200 रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅन, मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि दमदार डेटा

जिओच्या सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशी रिचार्ज सध्या उपलब्ध करण्यात आली आहेत. ज्यात फक्त 200 रुपयांपेक्षा कमी प्लॅन देण्यात आले आहेत.

  • Share this:

काही दिवसांपूर्वी डेटा प्लॅनसाठी आणि कॉलिंगसाठी वेगवेगळे रिचार्ज करावे लागत होते. परंतु जिओ कंपनीने टेलिकॉममध्ये प्रवेश करताच या सगळ्या त्रासांपासून सुटका मिळाली. डिजिटल इंडिया प्रकल्पासाठी जिओचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. जिओमुळे भारतातील मोबाईल युजर्सना स्मार्ट होण्यासाठी मदत झाली. सुरुवातीच्या काळात मोफत सेवा दिल्यामुळे टेलिकॉम कंपन्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर जिओनं सर्वसामान्यांना परवडतील असं रिचार्ज उपलब्ध करून दिले. आता जिओच्या ग्राहकांना आणखी एक नवं रिचार्ज प्लॅन आणलं आहे. ज्यात फक्त 200 रुपयांपेक्षा कमी प्लॅन देण्यात आले आहेत.

जिओचं 19 रुपयांचं प्लॅन तुम्ही विकत घेतल्यास एका दिवसासाठी 0.15GB डेटा देण्यात येतो आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येते. यासोबतच दिवसाला 20 SMSची सुविधा देण्यात येते. एवढंच नव्हे तर तुम्हाला यामध्ये जिओच्या अॅपचं सबस्क्रिप्शनदेखील मिळेल. तुम्हाला दिला जाणाऱ्या डेटा प्लॅनचा वापर तुम्ही पूर्णपणे केल्यास त्यानंतर 64Kbps स्पीडची इंटरनेट सुविधा देण्यात येईल.

52 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला सात दिवसांसाठी प्रत्येक दिवसाला 0.15GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते. प्रत्येक दिवसाला दिला जाणाऱ्या डेटाचा पूर्ण वापर केल्यास इंडरनेचं स्पीड 64Kbps इतकं दिलं जाईल. म्हणजेच ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेटचा वापर करता येणार आहे. आणि प्रत्येक दिवसाला अनलिमिडेट कॉलिंगसोबत 70 SMSची सेवाही देण्यात आली आहे.

तुम्ही जर इंटरनेटचा वापर कमी आणि कॉलिंगचा वापर जास्त प्रमाणात करत असाल तर 98 रुपयांचं प्लॅन तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. कारण या प्लॅनमध्ये 28 दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आहे. त्याचबरोबर तुम्हाला दिवसाला 2GB डेटा प्लॅन देण्यात येणार आहे. या प्लॅनमध्येही तुम्ही डेटाचा वापर पूर्ण केल्यास 64Kbps स्पीडनुसार इंटरनेटचा वापर करता येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला SMSचा वापर करता येणार नाही.

149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी एकूण 42GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येते. यामध्ये प्रत्येकी दिवसाला 1.5GB डेटा मिळतो. त्याचबरोबर एका दिवसाला तुम्ही 100SMS करू शकता.

198 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व सुविधा 149 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे दिल्या जातात. या प्लॅनमध्ये फक्त रोज मिळणारा इंटरनेट डेटा जास्त आहे. 1.5GBऐवजी रोज तुम्हाला 2GB डेटा देण्यात येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2019 02:21 PM IST

ताज्या बातम्या