आता येणार 100 रुपयांची खास नोट, जाणून घ्या काय असेल स्पेशल

नोटबंदीनंतर 10 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंतच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. सध्या 100 रुपयांची नोट चलनात असतानाही एक खास नोट चलनात येणार आहे.

  • Share this:

रिझर्व बँक ऑफ इंडिया आता 100 रुपयांची स्पेशल नोट जारी करण्याच्या तयारीत आहे. या नोटेत अनेक खास गोष्टी असतील. सध्याच्या नोटेपेक्षा नवी नोट टिकाऊ असेल. सध्याची शंभर रुपयांची नोट सरासरी अडीच ते तीन वर्षांपर्यंत टिकते. मात्र, वॉर्निश लावलेली नवी नोट 7 वर्षांपर्यंत टिकेल. सध्या प्रायोगिक तत्वावर ही नोट जारी करण्यात येणार आहे.

खास लेअर असलेल्या नोटा लवकर फाटत नाहीत. या नोटांबाबतची माहिती रिझर्व बँकेच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे. शंभर रुपयांची नवी नोट लवकर फाटणार नाही. तसेच पाण्यात भिजली तरी ती सुरक्षित राहील. लाकडावर किंवा लोखंडावर लावण्यात येणाऱं वॉर्निश या नोटेला असणार आहे.

शंभर रुपयांच्या एक हजार नोटांसाठी सध्या 1570 रुपये खर्च येतो. त्यात 20 टक्के जास्त खर्च येईल. पाणी किंवा, केमीकल यामुळं नोटा खराब होणार नाही. सध्याच्या नोटांपेक्षा नव्या नोटा खराब होण्याचं प्रमाण कमी असेल.

वॉर्निशमुळं नोटांची घडी सारखी सारखी घालता येणार नाही. आता बाजारात असलेल्या नोटांच्या तुलनेत या नोटा फाटण्याचं प्रमाण कमी आहे.  अनेक देशांमध्ये या नोटांचा वापर केला जातो. त्यामुळंच रिझर्व बँकेनं हा निर्णय घेतला आहे. सध्यातरी फक्त 100 रुपयांच्या नोटांवर रिझर्व बँकेनं केला आहे.

नोटा लवकर खराब होत असल्यानं रिझर्व बँकेनं निर्णय घेतला आहे. फाटलेल्या, खराब झालेल्या नोटांमुळे दरवर्षी लाखो कोटींच्या नोटा बदलून द्याव्या लागतात. प्रत्येक 5 नोटांमागे एक नोट खराब होते. यावर मोठा खर्च करावा लागतो. यामुळेच रिझर्व बँकेनं हा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2019 11:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...