रेल्वेमध्ये नोकरीची संधी, 'इतक्या' पदांवर व्हेकन्सी, दिल्लीत पोस्टिंग

रेल्वेमध्ये नोकरीची संधी, 'इतक्या' पदांवर व्हेकन्सी, दिल्लीत पोस्टिंग

उत्तर रेल्वेच्या विविध पदांवर व्हेकन्सी आहे. रेल्वे भरती बोर्डानं नोटिफिकेशन प्रसिद्ध करून अर्ज मागवलेत.

  • Share this:

मुंबई, 29 मे : Railway Recruitment 2019-20: उत्तर रेल्वेच्या विविध पदांवर व्हेकन्सी आहे. रेल्वे भरती बोर्डानं नोटिफिकेशन प्रसिद्ध करून अर्ज मागवलेत. यात क्लार्क, कन्सल्टंट, सीनियर रेसिडंट या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी nr.indianrailways.gov.in इथे माहिती घ्या. याबद्दलची अधिक माहिती पुढीलप्रमाणे -

Northern Railway Recruitment 2019: पदं

1. क्लार्क - या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 10 जून 2019.

योग्यता - कुठलीही पदवी

पोस्टिंग - नवी दिल्ली

पदांची संख्या - 2

अर्जाची शेवटची तारीख - 10 जून 2019

कॉमस्कोर मोबाईल रिपोर्ट : 'NEWS18 लोकमत'ची मोठी झेप, ABP माझा आणि दिव्य मराठीला टाकलं मागे

2. कन्सल्टंट - या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 15 जून 2019.

योग्यता - पदवी

पोस्टिंग - दिल्ली

पदं - 3

शेवटची तारीख - 15 जून 2019

RBI पुढच्या महिन्यात व्याजांवर घेणार निर्णय, 'इतका' कमी होऊ शकतो तुमचा EMI

3. सीनियर रेसिडंट - उत्तर रेल्वेनं या पदासाठी अर्ज मागवलेत. शेवटची तारीख 14 जून 2019

योग्यता - MS/MD, DNB, MBBS

पोस्टिंग - नवी दिल्ली

पदं - 37

शेवटची तारीख - 14 जून 2019

मोदी सरकारची खास योजना, व्यवसायासाठी गॅरंटीशिवाय मिळतंय 'इतकं' कर्ज

4. स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, ज्युनियर इंजिनियर आणि इतर पदं - या पदांवर नोकरी करायची संधी आहे. 26 जून 2019पर्यंत अर्ज करू शकता.

योग्यता -  स्‍टेशन मास्‍टर (पदवी), गुड्स गार्ड (पदवी), ज्युनियर इंजीनियर (डिप्‍लोमा, बीएससी)

पोस्टिंग - नवी दिल्ली

पदं - 749

शेवटची तारीख - 26 जून 2019

5. कन्सल्टंट - या पदासाठी तुम्ही 31 मे 2019पर्यंत अर्ज करू शकता

योग्यता - पोस्ट ग्रॅज्युएट

पोस्टिंग - दिल्ली

पदं - 3

शेवटची तारीख - 31 मे 2019

टीम इंडियाचा विजय मोठ्या पडद्यावर, '83' सिनेमाच्या निमित्तानं आदिनाथ कोठारेशी गप्पा

First published: May 29, 2019, 4:19 PM IST

ताज्या बातम्या