Elec-widget

आता IRCTC च्या एका युजरला मिळणार 12 तिकीटं, असं करा बुकिंग

ऑनलाईन रेल्वे तिकीटांचं बुकींग करताना आता एका युजरला 12 तिकीटं बुक करता येणार आहेत. तिकीट बुक करण्यासाठी जाणून घ्या ही प्रक्रिया

  • Share this:

तुम्ही जर रेल्वेनं प्रवास करत असाल तर ट्रेनचं तिकीट बुक करण्यासाठी IRCTC अॅपचं वापर करा. कारण IRCTC च्या अॅपवर चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. आता एका युजरला 12 तिकीटं बुक करता येणार आहेत.

एका महिन्यात 12 तिकीटं बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC अकाऊंटला आधारसोबत लिंक करावं लागेल. सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाइटवर माय प्रोफाइलमध्ये जाऊन KYC या पर्यायावर क्लिक करावं लागेल. आधार कार्ड क्रमांक नमुद केल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी आधारसोबत जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल. तो क्रमांक तिथे टाकावा.

IRCTC च्या वेबसाइटवर मास्टर लिस्टनुसार तुमच्यासोबत आणखी एका प्रवाशाचं आधार क्रमांक अपडेट करावं लागेल. अपडेट केलेल्या क्रमांकाचं व्हेरिफिकेशसुद्धा OTP क्रमांकाने केलं जाईल. याचा वापर तुम्हाला रिर्झव्हेशन करण्यासाठी होईल.

Loading...

IRCTC च्या अॅपचा वापर करण्यासाठी यूजर ID आणि पासवर्डचा वापर करून लॉगइन करा. एकदा युजरचं आधार क्रमांक अपडेट केलेलं असल्यामुळे तुम्हाला पुन्हा अपडेट करायची गरज नाही. पण तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं आधार क्रमांक नमुद करणं गरजेचं आहे.

IRCTC च्या अॅपचा वापर करण्यासाठी यूजर ID आणि पासवर्डचा वापर करून लॉगइन करा. एकदा युजरचं आधार क्रमांक अपडेट केलेलं असल्यामुळे तुम्हाला पुन्हा अपडेट करायची गरज नाही. पण तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं आधार क्रमांक नमुद करणं गरजेचं आहे.त्याचबरोबर आता IRCTC वर तिकीट बुक करताना पैसे भरण्याची सवलतही मिळणार आहे.

तुम्हाला प्रवास करायचा आहे पण तुमच्याकडे पैसे नाहीत तर काळजी करू नका. कारण आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रवाशांसाठी पैसे न भरताही तिकीट बुक करण्याची सोय सुरू केली आहे. तुम्ही पैसे न देता IRCTC द्वारे तिकीट बुक करू शकणार आहात पण या तिकीटाची रक्कम तुम्हाला 14 दिवासांच्या आत भरावी लागणार आहे.

पैसे न देता तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेडचं प्रोजेक्ट ePayLater मदत करतं. याच्या मदतीने तुम्ही ट्रेनचं तिकिट खरेदी करू शकता आणि 14 दिवसांत पैसे जमा करून ते भरू शकता.

ePayLater या योजनेंतर्गत ग्राहक IRCTCच्या वेबसाइटवरुन कोणत्याही पेमेंटशिवाय ऑनलाइन तिकीट बुकिंग करू शकतात. या सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी पेमेंट करताना 3.5 टक्के सर्विस चार्ज द्यावा लागणार आहे. जर तुम्ही 14 दिवसांनंतर पेमेंट केलं तर तुम्हाला यावर अतिरिक्त व्याजही द्यावा लागू शकतो.

IRCTC अकाऊंटवरून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तसेच तुम्हाला तिकीट बुक करताना क्रेडिट मर्यादा लक्षात घेऊन बुकिंग करावं लागेल. त्याचबरोबर याचं पेमेंट वेळेत करावं लागेल.

तिकीट बुक करण्यासाठी IRCTC च्या वेबसाइटवर लॉगइन करुन तुमची सर्व माहिती भरावी. यानंतर Book Now वर क्लिक करा. नंतर एक दुसरी विंडो ओपन होईल यामध्ये प्रवास करणाऱ्यांची आणि ज्या ठिकाणी जात आहात त्याची माहिती भरून Next वर क्लिक करावं. त्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी पर्याय विचारला जाईल. दिलेल्या पर्यायांपैकी ePayLater हा पर्याय निवडावा.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ePayLaterवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. यासाठी www.epaylater.in या वेबसाइटवर जा. रजिस्ट्रेशन केल्यावर तुमच्या समोर बिल पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यातील ePayLaterवर क्लिक करुन एकही रुपया न भरता तुम्ही तिकीट बुक करू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2019 11:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...