यंदाच्या बजेटमध्ये रेल्वे प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा?

2019-20 या आर्थिक बजेटमध्ये रेल्वेनं वित्त मंत्रालयाकडे जास्त आर्थिक मदतीची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास प्रवाशी आणि कर्मचारी यांना फायदा होणार आहे.

  • Share this:

भाजपाचा पाच वर्षांचा कालावधी काही महिन्यात पूर्ण होणार आहे. लवकरच त्यांच्या कारकिर्दीतलं शेवटचं आर्थिक बजेट सादर करण्यासाठी मोदी सरकार तयारीला लागलं आहे.

2019-20 च्या बजेटमध्ये सरकार रेल्वे प्रवाशांवर आणि कर्मचाऱ्यांवर विशेष भर देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये प्रवाशांना आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यंदाच्या आर्थिक बजेटमध्ये रेल्वेतील खाद्यपदार्थांमध्ये सुधार आणि त्यांच्या दरात घट करण्याचा सरकारने विचार केला आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन तसेच आजुबाजुच्या परिसरात स्वच्छता राबण्यासाठी रेल्वेनं कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा प्रस्तावसुद्धा ठेवला आहे.

ट्रेनमधील गर्दीचं प्रमाण कमी होण्यासाठी रेल्वेच्या फेऱ्या वाढव्या आणि ट्रॅकचं दुपट्टीकरण करण्यासाठी लागणाऱ्या निधीबाबत रेल्वे मंत्रालयानं वित्ती मंत्रालयाला सांगितलं आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावात 30 टक्के जास्त बजेटची मदत मागितली आहे.

2018-19 च्या बजेटमध्ये रेल्वेला 65 ते 75 हजार कोटी मदतीची अपेक्षा होती. त्यावेळी वित्त मंत्रालयाने रेल्वेला 53 हजार कोटींची मदत केली होती.

कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाचं आर्थिक भार रेल्वेवर आहे तो भार हलका होण्यासाठी या बजेटमध्ये मदत मागितली आहे. वित्त मंत्राल्याकडून मिळालेल्या मदतीचा फायदा 40 टक्के रेल्वे प्रवाशांच्या सुविधांसाठी केला जाणार आहे तर 30 टक्के फायदा इन्फ्रास्ट्रकचरसाठी करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 07:51 PM IST

ताज्या बातम्या