बँकेत खातं उघडणं होणार आणखी सोपं; फॉलो करा या स्टेप्स

आधार कार्डच्या मदतीनं बँकेत खातं सहजपणे उघडता यावं यासाठी केंद्र सरकार आणि RBI बँकेनं नवं पाऊल उचलले आहे. ज्यात आधार कार्ड स्कॅन करून बँकेत खातं उघडता येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 4, 2018 06:47 AM IST

बँकेत खातं उघडणं होणार आणखी सोपं; फॉलो करा या स्टेप्स

बँकेत खातं उघडण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक नसल्यामुळे ऑफलाईन आधार कार्डच्या साहाय्यानं बँकेत खातं सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये चर्चा सुरू आहे.

आधार कार्डवर असलेल्या QR कोडच्या मदतीने बँकेत खातं उघडणं सहज शक्य होणार आहे. आधार कार्डवर असलेल्या ई-केवायसीच्या जागी QR कोड स्कॅन केलं जाईल.

 सध्या केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्यांत चर्चा सुरू असून ऑफलाईन आधार कार्डच्या साहाय्यानं बँकेत खातं उघडण्यासाठी लागणाऱ्या गरजांची पूर्तता केली जात आहे. यात येणाऱ्या सर्व त्रुटी दूर झाल्यावर खातं उघण्यापासून ते विमा खरेदी आणि त्याचं पेमेंटदेखील करू शकणार आहात.

Loading...

सध्याच्या आधार कार्ड UIDAI सर्वरसोबत काही लिंक करू शकत नाही. आधार कार्डच्या प्रिंटआऊटसोबत डिजिटल QR कोड जोडलं जाणार असल्यानं आधार कार्डचं महत्त्व वाढणार आहे. त्याचबरोबर बँकेसोबतच पासपोर्ट ऑफिसला देखील याचा प्रचंड फायदा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2018 06:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...