तुमचं पॅन कार्ड रद्द होऊ शकतं, 'इथे' कळेल माहिती

आधार कार्ड - पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख सरकारनं 30 सप्टेंबर 2019पर्यंत वाढवली आहे. पण तुम्ही ती लिंक नसेल केलं तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. त्यासाठी जाणून घेऊ पद्धत.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 02:53 PM IST

तुमचं पॅन कार्ड रद्द होऊ शकतं, 'इथे' कळेल माहिती

आता आधार आणि पॅन लिंक करण्याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आधार कार्ड - पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख सरकारनं 30 सप्टेंबर 2019पर्यंत वाढवली आहे.पण तुम्ही ती लिंक नसेल केलं तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. त्यासाठी जाणून घेऊ पद्धत.

आता आधार आणि पॅन लिंक करण्याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आधार कार्ड - पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख सरकारनं 30 सप्टेंबर 2019पर्यंत वाढवली आहे. पण तुम्ही ती लिंक नसेल केलं तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. त्यासाठी जाणून घेऊ पद्धत.

तुम्ही आयकर खात्याच्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा. तिथे तुम्हाला क्विक लिंक नावाचं टॅब मिळेल. त्यात लिंक आधार नावाचा पर्याय मिळेल. त्यानंतर नवं पेज ओपन होईल.

या पेजवर क्लिक हियर असं दिसेल. तिथे क्लिक करून जर तुम्ही अगोदर अर्ज दिला असेल तर स्टेटस समोर येईल. त्यावर तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर 'व्ह्यू लिंक आधार स्टेटस'वर क्लिक करा. मग तुम्हाला कळेल तुमचं पॅन कार्ड  आधार कार्डाशी लिंक आहे की नाही ते.

Loading...

तुम्ही SMS करून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 567678 किंवा 56161 या नंबरवर तुम्हाला 12 आकड्यांचा आधार क्रमांक आणि 10 आकडी पॅन क्रमांक SMS करायला हवा.

समजा तुमचा आधार क्रमांक 123456789123 आहे आणि पॅन क्रमांक  ABCDE1234F आहे. तुम्हाला UIDAPAN 123456789123 ABCDE1234F लिहून SMS करा. त्यावरून तुम्हाला स्टेटस कळेल.

आयटी रिटर्न फाईल करताना आधार कार्ड - पॅन कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. नाही तर रिटर्न भरताच येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 02:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...