घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, मोदी सरकारचा नवा प्लॅन

घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, मोदी सरकारचा नवा प्लॅन

रियल इस्टेट क्षेत्रासाठी मोदी सरकार नवे निर्णय घेतंय. त्यानं या क्षेत्राला फायदाच होईल.

  • Share this:

मुंबई, 27 मे : रियल इस्टेट क्षेत्रासाठी मोदी सरकार नवे निर्णय घेतेय. त्यानं या क्षेत्राला फायदाच होईल.  CNBC आवाजच्या सूत्रांच्या माहितीनुसार सिंगल विंडो क्लियरन्स सिस्टिमशिवाय गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतले जातील. नवे नियम आणले जातील. बिल्डर्सच्या कुठल्याही प्रोजेक्टला लवकरच क्लियरन्स मिळाला तर घर बनवण्यात काही अडचणी येणार नाहीत. घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळेल.

UPSC : या 5 कारणांमुळे विद्यार्थी IAS परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत

मोदी सरकारनं तयार केला 100 दिवसांचा प्लॅन

100 दिवसांच्या अजेंड्यात रियल इस्टेट सेक्टर टाॅपवर आहे.

अर्थ मंत्रालय या क्षेत्राशी संबंधित कंपनींच्या रिव्हायवलसाठी ठोस प्लॅन तयार करतेय

रियल इस्टेट प्रोजेक्टच्या जलद क्लियरन्ससाठी सिंगल विंडो सिस्टिम येईल

55 रुपये जमा केलेत तर मिळेल दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन, असं करा रजिस्ट्रेशन

वेगवेगळ्या मंत्रालयांतून क्लियरन्सव्यतिरिक्त एका पोर्टलसाठी मंजुरी मिळेल

सिंगल विंडो क्लियरन्स प्रोजेक्टमुळे 5 टक्के खर्च कमी होईल

इंडस्ट्री बाॅडीसोबत अर्थ मंत्रालयाची बैठक होईल

खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी या क्षेत्राला अजून सवलत देण्याचा विचार सुरू आहे

हाऊसिंग फाॅप आॅल स्किममध्ये इंडस्ट्रीचा सहभाग वाढवण्याची तयारी जोरदार सुरू आहे.

प्रोजेक्ट डिलिव्हरीमध्ये बँका आणि एनबीएफसीकडून पैशांची मदत घेतली जाईल

महिन्याला खर्च 28.50 रुपये आणि विमा 4 लाख रुपये, सरकारच्या योजनेचा 'असा' घ्या फायदा

रियल इस्टेट सेक्टरची आशा वाढली

नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंटचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी नुकतंच पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करत म्हटलं की सरकारनं पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या योजना चालू ठेवतील, ही आशा आहे.

हिरानंदानींनी नवं सरकार रियल इस्टेट सेक्टरला चालना देण्यासाठी सुधारणांच्या दिशेनंही काम करेल.

एनराॅक प्राॅपर्टी कन्सल्टंटचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितलं की आता या क्षेत्राच्या वाढीची गरज आहे.

2022पर्यंत सर्वांना घर देण्याचं मोदींचं मिशन पूर्ण होऊ शकतं.

VIDEO: नीलम गोऱ्हे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना काय दिलं आव्हान?

First published: May 27, 2019, 3:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading