कॅनडात नोकरी करायची मोठी संधी, जाणून घ्या या नव्या योजनेबद्दल

तुम्ही परदेशात नोकरी शोधताय? मग एक खुशखबर आहे. कॅनडामध्ये ग्लोबल टॅलंट स्ट्रीम (GTS) हा नवा प्रोग्रॅम सुरू केलाय.

  • Share this:

तुम्ही परदेशात नोकरी शोधताय? मग एक खुशखबर आहे. कॅनडामध्ये ग्लोबल टॅलंट स्ट्रीम (GTS) हा नवा प्रोग्रॅम सुरू केलाय. यात जगभरातून हुशार व्यक्तींना नोकरीवर नियुक्त केलं जाईल.

या योजनेअंतर्गत टेक्नाॅलाॅजी, इंजिनियरिंग आणि गणित याचा अभ्यास असणाऱ्यांना संधी मिळेल. अमेरिकेत राहणारे भारतीय याचा फायदा घेऊ शकतात.

कंपन्यांनी दिलेल्या आवेदनावर दोन आठवड्यात निर्णय घेतला जाईल. जीटीएस योजनेअंतर्गत कॅनडामध्ये नोकरी मिळणाऱ्या व्यक्तीला फक्त कामाचा अनुभवच मिळणार नाही तर त्याला स्थायी नागरिकत्वही मिळण्याची संधी उपलब्ध होईल.

कॅनडाचे IRCC मंत्री अहमद हुसेन यांनी सांगितलं, आम्हाला जगभरातले कौशल्य असलेले लोक हवे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: canadajobs
First Published: Apr 10, 2019 06:38 PM IST

ताज्या बातम्या