• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol price today: जाणून घ्या 1 लीटर पेट्रोल-डिझेलचा आजचा लेटेस्ट रेट

Petrol price today: जाणून घ्या 1 लीटर पेट्रोल-डिझेलचा आजचा लेटेस्ट रेट

मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीसह सर्व महानगरांमध्ये इंधन दर स्थिर आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत इंधन किमतीत 30 पैसे प्रति लीटरची कपात झाली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : इंडियन ऑईलने (IOCL) पेट्रोल-डिझेलचे (petrol-diesel) नवे दर जारी केले आहेत. मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीसह सर्व महानगरांमध्ये इंधन दर स्थिर आहे. सलग 9व्या दिवशी पेट्रोल-डिझेल (Petrol price today) दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. 5 सप्टेंबरला तेल कंपन्यांनी 15 पैसे कपात केली होती. त्यानंतर दर स्थिर आहेत. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत इंधन किमतीत 30 पैसे प्रति लीटरची कपात झाली आहे. पेट्रोल-डिझेल भाव (Petrol Diesel Price on 14 September 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडात पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपुरमध्ये पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळमध्ये पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर केवळ 60 रुपयांत सुरू करा LIC ची ही पॉलिसी, मॅच्युरिटीवर मिळेल संपूर्ण प्रीमियम देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या जातात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर SMS द्वारे आपल्या शहरात पेट्रोल-डिझेल भाव तपासता येतात.
    Published by:Karishma
    First published: