५ लीटर पेट्रोल विकत घेतल्यावर १ लीटर फ्री, ही कंपनी देतेय खास ऑफर

ही ऑफर १ नोव्हेंबर २०१८ पासून ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत रात्री २३.५९ पर्यंत सुरू असणार आहे.

  • Share this:

सरकारी तेल कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे.

HP च्या पेट्रोल पंपवर जर तुम्ही ५ लीटर पेट्रोल घेतले तर तुम्हाल १ लीटर पेट्रोल मोफत मिळणार आहे.

एचपी १ लीटर पेट्रोल फ्री देत असले तरी ग्राहकांना ५ लीटर पेट्रोलची किंमत कंपनीच्या अपमार्फत भरावी लागणार आहे. ही ऑफर कधीपासून कधीपर्यंत असणार याबद्दल अधिक माहिती करून घ्या.

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एचपी रिफ्युअल अप डाऊनलोड करावं लागेल.

हे अप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला एचपीच्या पेट्रोल पंपवर ५ लीटर पेट्रोल विकत घ्यावं लागेल आणि त्याची किंमत अपनेच भरावी लागेल. अपवरून पेमेंट केल्यानंतर तुम्हाला १ लीटर पेट्रोल फ्री मिळेल.

ही ऑफर १ नोव्हेंबर २०१८ पासून ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत रात्री २३.५९ पर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे तुम्हालाही जर या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर एचपी रिफ्युअल अप डाऊनलोड करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2018 07:21 PM IST

ताज्या बातम्या