Home /News /money /

Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तपासा आजचा मुंबईतील लेटेस्ट रेट

Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तपासा आजचा मुंबईतील लेटेस्ट रेट

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Prices Today) आज कोणतेही बदल केले नाहीत. मागील 75 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत. इंधन दरात 4 नोव्हेंबर 2021 पासून कोणतेही बदल झालेले नाहीत.

    नवी दिल्ली, 21 जानेवारी : IOCL ने पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Prices Today) आज कोणतेही बदल केले नाहीत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. मागील 75 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत. इंधन दरात 4 नोव्हेंबर 2021 पासून कोणतेही बदल झालेले नाहीत.

    हे वाचा - Post Office च्या 'या' योजनेत पैसे गुंतवून दरमहा मिळवा रिटर्न!

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. इंधनाचे दर वाढत नसले तरी ते कमी देखील होत नाही आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल खरेदी करताना चाप बसतोच आहे. मुंबईत आज पेट्रोल दर (Petrol Price in Mumbai Today) 109.98 रुपये आहे. तर डिझेल दर 94.14 रुपये प्रति लीटर आहे. Today's Petrol and Diesel Prices in Maharashtra
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे109.45 रुपये92.25 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
    नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
    अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
    औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
    रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
    रायगड109.48 रुपये92.25 रुपये
    परभणी112.49 रुपये95.17 रुपये
    पालघर109.75 रुपये92.51 रुपये
    सांगली110.03 रुपये92.83 रुपये
    कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये
    देशातील प्रमुख शहरांत आजचा भाव - – दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर – मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर – चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर – कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर – लखनऊ पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लीटर

    हे वाचा - Pension नियमात मोठा बदल, आता या तारखेला मिळणार निवृत्ती वेतन; वाचा सविस्तर

    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या