71 लीटर पेट्रोल मिळणार मोफत, असा घ्या ऑफरचा लाभ

इंधनाचे वाढते दर लक्षात घेता सिटी बँकेनं ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला वर्षाला 71 लीटर पेट्रोल मोफत मिळू शकते.

  • Share this:

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीने आणि सिटी बँकेनं एकत्र येऊन ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सिटी बँकेकडून मोफत प्लॅटिनम क्रेडिट कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डनं इंधनाचं पेमेंट केल्यास तुम्हाला वर्षाला 71 लीटर पेट्रोल किंवा डिझेल मोफत दिलं जाणार आहे.

कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कार्डचं वापर करून इंडियन ऑईलमधून इंधन खरेदी केल्यास सरचार्ज द्यावं लागत नाही. त्याचबरोबर ग्राहकांसाठी रेस्टॉरेंटमध्ये देखील ऑफर देण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला 15 टक्के सूट मिळेल.

सिटी बँकेच्या या क्रेडिट कार्डने तुम्ही 150 रूपयांचं इंधन विकत घेतलं तर तुम्हाला 4 टर्बो पॉईंट मिळतील. बाजारातून दीडशे रूपयांपर्यंत किराणा विकत घेतलं तर 2 टर्बो पॉईंट मिळतील किंवा दीडशे रूपयांपर्यंत किरकोळ शॉपिंग केल्यास 1 टर्बो पॉईंट मिळेल. या टर्बो पॉईंटला तुम्ही परत मिळवू शकता. एका टर्बो पॉईंटची किंमत एक रूपये असेल. या पॉईंटचा वापर तुम्ही देशभरातील इंडियन ऑईलच्या 1200 आऊटलेटमधून परत मिळवू शकता.

ग्राहकांना दिलेल्या या ऑफरच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही https://www.online.citibank.co.in/portal/newgen/cards/tab/indianoil-platinumcard.htm?eOfferCode=INCCCCTLNIOCP या वेबसाईडला भेट देऊ शकता. या लिंकच्या साहाय्याने तुम्हाला ऑफरच्या नियम आणि अटीविषयी माहिती मिळू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 01:40 PM IST

ताज्या बातम्या