• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 71 लीटर पेट्रोल मिळणार मोफत, असा घ्या ऑफरचा लाभ
  • VIDEO : 71 लीटर पेट्रोल मिळणार मोफत, असा घ्या ऑफरचा लाभ

    News18 Lokmat | Published On: Dec 19, 2018 07:44 AM IST | Updated On: Dec 19, 2018 07:53 AM IST

    इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीने आणि सिटी बँकेनं एकत्र येऊन ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सिटी बँकेकडून मोफत प्लॅटिनम क्रेडिट कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डनं इंधनाचं पेमेंट केल्यास तुम्हाला वर्षाला 71 लीटर पेट्रोल किंवा डिझेल मोफत दिलं जाणार आहे. इंधनाचे वाढते दर लक्षात घेता सिटी बँकेनं ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला वर्षाला 71 लीटर पेट्रोल मोफत मिळू शकते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading