Paytm नं लाँच केलं क्रेडिट कार्ड, आता मिळतील 'या' सुविधा

Paytm नं लाँच केलं क्रेडिट कार्ड, आता मिळतील 'या' सुविधा

पेटीएमनं सिटी बँकसोबत क्रेडिट कार्ड लाँच केलं.

  • Share this:

मुंबई, 14 मे : भारतात डिजिटलायझेशन जलद विकसित होतंय. लोक आॅनलाइन ट्रॅन्झॅक्शन, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसारख्या सेवांचा वापर जास्त करतायत. आता यात आणखी एक समावेश झालाय. पेटीएमनं सिटी बँकसोबत क्रेडिट कार्ड लाँच केलं.

Paytm लवकरच विसा डेबिट कार्ड सुरू करू शकतं

कंपनी लवकरच पेटीएम डेबिट कार्डाची सुरुवात करणार आहे. पेटीएम बँकेत अकाउंट उघडणाऱ्या खातेधारकांना आता डिजिटल डेबिट कार्ड मिळेल.

या आहेत भारतातल्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कार्स, कोण आहे नंबर 1?

4.4 कोटी सेव्हिंग्स अकाउंट

Loading...

पेटीएमकडे 4.4 कोटी व्हर्चुअल सेव्हिंग अकाउंट आहेत. नोटबंदीनंतर पेटीएमला यश मिळालं. ग्राहकांच्या संख्येत वाढ झालीय. त्यानंतरच कंपनीनं पेटीएम बँकेची सुरुवात केली. पेटीएम माॅलद्वारे लोक आॅनलाइन शाॅपिंग करतात.

Xioami च्या फॅन्सना खुशखबर, आता वेंडिंग मशीनमध्ये पैसे टाकून खरेदी करा स्मार्ट फोन

Paytm फ्री डिजिटल कार्ड

Paytm आपल्या पेमेंट्स बँक ग्राहकांना बँकेच्या सगळ्या सुविधा द्यायचा प्रयत्न करतात. यातच आहे Paytm पेमेंट्स बँकेचं डेबिट कार्ड. सेव्हिंग अकाउंटवर फ्री डिजिटल कार्ड मिळतंच. पण तुम्ही फिजिकल डेबिट कार्डही घेऊ शकता. यासाठी ग्राहकांना वेगळा अर्ज द्यावा लागतो. या कार्डावर बँकेप्रमाणे पेमेंट, ट्रान्झॅक्शनसोबत विम्याची सुविधा आहे.

सावधान, WhatsApp युजर्ससाठी मोठा धोका, कोणीही पाहू शकतं तुमचं चॅट

Paytm फिजिकल डेबिट कार्डाचे फायदे

मृत्यू किंवा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर 2 लाख रुपयापर्यंतचं इन्शुरन्स कव्हर

भारतात कुठेही ATM ट्रान्झॅक्शनची सोय

कुठल्याही दुकानात डिजिटल पेमेंट

फिजिकल डेबिट कार्डाच्या मागे तयार केलेल्या QR च्या मदतीनं लगेच पैसे मिळणं

डिस्काउंट आणि कॅशबॅक

वेबसाइट आणि अॅप्सवर डिजिटल ट्रॅन्झॅक्शनची सुविधा


शेतकऱ्याची लेक चालली सासरला तेही थेट हेलिकॉप्टरने, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 07:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...