आता घरातच लावा ATM आणि महिन्याला कमवा बक्कळ पैसा!

आता घरातच लावा ATM आणि महिन्याला कमवा बक्कळ पैसा!

घरी ATM लावून तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता.

  • Share this:

पैसे काढण्यासाठी तुम्ही ATM चा वापर करत असाल. पण हेच ATM घरी लावून तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता. घरी ATM लावून पैसे कमवणं फारसं अवघडदेखील नाही. त्यासाठी फक्त वर्दळीच्या ठिकाणी तुमचं घर, दुकान किंवा ऑफिस असणं गरजेचं आहे.

घरात कसं लावाल ATM? वकरांगी लिमिटेड या कंपनीने एनसीआर इंडिया या ATM बनवणाऱ्या कंपन्यांना 500 ATM बनवण्याची ऑर्डर दिली आहे. तसंच अन्य वेबसाईट्सवरही ATM बसवण्यासाठी अर्ज मागवले जात आहेत.

घरात कसं लावाल ATM? वकरांगी लिमिटेड या कंपनीने एनसीआर इंडिया या ATM बनवणाऱ्या कंपन्यांना 500 ATM बनवण्याची ऑर्डर दिली आहे. तसंच अन्य वेबसाईट्सवरही ATM बसवण्यासाठी अर्ज मागवले जात आहेत.

किती कमाई करू शकाल? व्हाईट लेव्हल ATM ची फ्रन्चायजी घेऊन तुम्ही ATM घेऊ शकता. इंडिकॅश, मुथुट आणि इंडिया वन यांसारख्या कंपन्याही व्हाईट लेव्हल एटीएमची सेवा उपलब्ध करुन देतात. दररोज होणाऱ्या ट्रान्जॅक्शनवर तुमची कमाई अवलंबून असणार आहे. जर दररोज 50 ट्रान्जॅक्शन झाले तर तुमच्या महिन्याला 19,500 रुपये एवढा इनकम होऊ शकतो. प्रत्येक दिवशी जर 300 ट्रान्जॅक्शन झाले तर तुम्हाला महिन्याला तब्बल एक लाख 17 हजार रुपये कमवता येतील.

किती कमाई करू शकाल? व्हाईट लेव्हल ATM ची फ्रन्चायजी घेऊन तुम्ही ATM घेऊ शकता. इंडिकॅश, मुथुट आणि इंडिया वन यांसारख्या कंपन्याही व्हाईट लेव्हल एटीएमची सेवा उपलब्ध करुन देतात. दररोज होणाऱ्या ट्रान्झॅक्शन तुमची कमाई अवलंबून असणार आहे. जर दररोज 50 ट्रान्झॅक्शन झाले तर तुमच्या महिन्याला 19,500 रुपये एवढा इनकम होऊ शकतो. प्रत्येक दिवशी जर 300 ट्रान्झॅक्शन झाले तर तुम्हाला महिन्याला तब्बल एक लाख 17 हजार रुपये कमवता येतील.

किती खर्च येईल? ATM लावण्यासाठी तुम्हाला ATM इंस्टॉल करणाऱ्या कंपनीला सुरक्षा डिपॉजिटसाठी 2 ते 3 लाख रुपये द्यावे लागतील.

किती खर्च येईल? ATM लावण्यासाठी तुम्हाला ATM इंस्टॉल करणाऱ्या कंपनीला सुरक्षा डिपॉजिटसाठी 2 ते 3 लाख रुपये द्यावे लागतील.

काय आहेत नियम? ATM लावण्यासाठी तुमच्याकडे 50 ते 100 स्केअर फुट जागा असणं गरजेचं आहे. ही जागा ग्राऊंड फ्लोअरला असायला हवी. तसंच ATM च्या सुरक्षेसाठीची उपाययोजना तुम्हाला करावी लागेल.

काय आहेत नियम? ATM लावण्यासाठी तुमच्याकडे 50 ते 100 स्क्वेअर फूट जागा असणं गरजेचं आहे. ही जागा तळ मजल्यावर असायला हवी. तसंच ATM च्या सुरक्षेसाठीची उपाययोजना तुम्हाला करावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2018 01:06 PM IST

ताज्या बातम्या