• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अॅमेझॉनच्या मालकाचे दोन दिवसांत कसे बुडाले ७९ हजार कोटी?
  • VIDEO : अॅमेझॉनच्या मालकाचे दोन दिवसांत कसे बुडाले ७९ हजार कोटी?

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2018 07:37 AM IST | Updated On: Nov 3, 2018 07:37 AM IST

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक जेफ बेझोसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलचे प्रमुख जेफ यांना एकच चूक भारी पडली. यामुळे त्यांचे दोन दिवसांत ७९ हजार कोटी रुपये बुडाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading