BasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा

BasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा

निकालांविषयी बोलयचे झालेच तर BasicFirstचा easyMATH हाच सध्याचा एकमेव प्रोग्राम आहे जो आपल्याला मागीलपेक्षा अधिक चांगल्या गुणांची हमी देतो.

  • Share this:

शेअर बाजार आणि संगणकापासून ते फॅशन आणि इंटिरियर डिझायनिंग सारख्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी गणिताची गरज आहे. शिक्षणाच्या या सर्वांगण पद्धतीमुळे यात प्रभुत्व मिळते. तरीही बरेच विद्यार्थी त्याच्या संकल्पना शाळेतून समजून घेण्यासाठी संघर्ष करतात. वर्ग-शिक्षण आता जागतिक साथीमुळे थांबले आहे, पण ई-लर्निंग हे असे स्थान आहे जिथे मुले आपले शिक्षण चालू ठेवू शकतात आणि कोर्स सह आभ्यास करू शकतात.

एप्टीटुड बेस्ड पर्सनलाइज्ड ई-लर्निंग प्लॅटफॉर्म BasicFirst - ई-लर्निंग प्रोग्राममध्ये अगेसर आहे आणि यात अभ्यासक्रम व इतर क्षेत्रातील सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. BasicFirst सर्वत्र विद्यार्थ्यांना आवश्यक आत्मविश्वास देण्याचे कार्य करीत आहे, आणि हे व्यासपीठ आता easyMATH, सारखा गणिताचा अभ्यासक्रम प्रदान करत आहे.

हे एक अश्या प्रकारचे शिक्षण मॉड्यूल आहे जेथे जलद आणि सोप्या मार्गांनी जटिल गणितातील समस्या सोडवण्यासाठी व्हिज्युअलायझेशन आणि अनुभवी कोच द्वारे शिकविण्यात येते. वैयक्तिक शिक्षण स्वरूपात प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक अद्वितीय अभ्यासक्रम तयार करणे म्हणजेच BasicFirst एक विद्यार्थी ते एक अनुभवी प्रशिक्षक अश्या पद्धतीने त्यांना एकत्र आणतो जे नैसर्गिकरित्या उत्तम परिणाम देतात.

परंतु सुरवात करणे हे किती सोपे आहे? आपण शिकण्यासाठी पुढे काय पाहत आहात?

आपले मूलभूत अधिकार मिळवा

आपण कुठल्याही बोर्डचे अनुसरण करत असला तरीही मुलभूत गोष्टी बरोबर मिळवण्यावर भर देणे म्हणजे निकालांची हमी मिळवण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. easyMATH प्रत्येक विद्यार्थ्याला भविष्यात येणाऱ्या अधिक जटिल आव्हानांना समजण्यास मदत करण्यासाठी मूळ गणिताची मूलभूत तत्त्वे सशक्त बनविण्यावर लक्ष केंद्रित करते.

सर्वोत्कृष्ट शिक्षण

लाइव्ह वर्गातील वातावरणात, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा आणि उद्दीष्टे हरवू शकतात. पण स्वत: च्या घरात देशातील सर्वोच्च IIT आणि IIM मधील अनुभवी शिक्षणतज्ज्ञांकडचे BasicFirstचे ई-शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची मजबूत बाजू देते. आपल्याला विषयाबद्दल शंका आणि प्रश्न असतील तेव्हा हे आश्चर्यकारकपणे उपयुक्त ठरेल. आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजण्यात आणि जीवनातील संकल्पना शिकण्यात मदत करण्यासाठी शिक्षकांशी सहजतेने संवाद साधता येत असल्यामुळे आपण अमर्याद शंका आणि प्रश्न स्पष्ट करू शकता.

आवडीनुसार अभ्यासक्रम निवडा

पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम 45 ते 100 सत्रांमध्ये खंडित करून, इयत्ता 6-12 मधील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिकृत आणि बदलकरण्या योग्य असा अभ्यासक्रम असेल जो त्यांच्या अनुसार काम करेल. याशिवाय स्वयं-वेगवान, वैयक्तिकरित्या नियोजित सत्रे, अनुभवी प्रशिक्षकांसह 1:1 वेळ म्हणजे चांगला समजूतदारपणा, धारणा आणि एकूण चांगले परिणामच होय. आपल्याला आठवड्यात 3-4 दिवसांसाठी 45 मिनिटे बाजूला ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून आपण एक उत्तम भविष्य निवडू शकता.

मोठा स्कोर - आमची हमी!

निकालांविषयी बोलयचे झालेच तर BasicFirstचा easyMATH हाच सध्याचा एकमेव प्रोग्राम आहे जो आपल्याला मागीलपेक्षा अधिक चांगल्या गुणांची हमी देतो. आपण आपल्या मागील परीक्षेपेक्षा उच्च न केल्यास BasicFirst ची पूर्णपणे refund policy उपलब्ध आहे. प्रत्येक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विनामूल्य सराव सत्र आहे आणि जे काही ते शिकले आहे त्यावर चाचणी सुद्धा घेतली जाते. उजळणी साठी शैक्षणिक वर्षात दर आठवड्यात एक वर्ग घेतला जातो, याचे मुख्य उद्देश शेवटी, विद्यार्थ्यांना योग्य अपेक्षा निश्चित करण्यात आणि त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सक्षम बनविणे हे आहे.

शिकण्याच्या योग्य तंत्रामुळे आता प्रत्येक मूल शैक्षणिक यश प्राप्त करू शकतो. जर आपल्याला BasicFirstच्या इतर शिक्षण कार्यक्रमाबद्दल उत्सुकता असेल तर आपल्या विजयाची पध्दत त्वरित कशी सुरू करावी हे शोधण्यासाठी लगेचच वेबसाइटवर जा. जागा जलद भरत आहेत आणि जे ग्राहक लवकरात लवकर सब्स्क्राइब करतील त्यांच्याकडून BasicFirst easyMATH सबस्क्रिप्शनवर 50% सवलतीच्या दाव्यासाठी फक्त 10% देय आकरण्यात येणार आहे.

त्वरीतच ठरवा... की जर तुमचा वेळ घरी जास्तीत जास्त घालवला जाणार असेल तर तुम्हाला हवे असलेले गणिताचे शिक्षण सहज शिकता येईल, आणि त्यासाठी विलक्षण प्रावेशिक ऑफर देखील मिळवा.

BasicFirstचा easyMATH प्रोग्राम एक्सप्लोर करण्यासाठी येथे क्लिक करा, सदस्यता घ्या आणि विजेता व्हा. ऑफर लवकरच संपेल!

ही भागीदारीची पोस्ट आहे.

First published: September 24, 2020, 4:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading