तुम्ही बीटेक केलंय? ONGC मध्ये 'या' पदांवर आहे व्हेकन्सी

तुम्ही बीटेक केलंय? ONGC मध्ये 'या' पदांवर आहे व्हेकन्सी

तुम्ही नोकरी शोधताय का? मग ONGC मध्ये तुम्हाला संधी आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मे : ONGC Recruitment 2019 : आॅइल अँड नॅचरल गॅस काॅर्पोरेशन ONGC रिक्रूटमेंट 2019द्वारे तीन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवले गेलेत. या पदांसाठी पुढीलप्रमाणे योग्यता हवी

1. ONGC Recruitment 2019: मेडिकल ऑफिसर

ONGC 2019 रिक्रुटमेंट नोटिफिकेशनप्रमाणे ओएनजीसीमध्ये काँट्रॅक्ट मेडिकल आॅफिसर पदांसाठी भरती होणार आहे. अर्जाची शेवटची तारीख आहे 7 जून.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर होईल अर्थसंकल्प, सर्वसामान्यांना मिळू शकतो 'हा' दिलासा

योग्यता - MBBS

पोस्टिंग - पाँडेचरी

पदांची संख्या - 5

अर्जाची शेवटची तारीख - 7 जून 2019

3 लाखात सुरू करा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला 2 लाख रुपये कमाई नक्की

2. ONGC Recruitment 2019: एक्झिक्युटिव्ह पद

ONGC 2019 भरती नोटिफिकेशनप्रमाणे इच्छुक उमेदवार 18 जूनपर्यंत अर्ज करू शकतात.

योग्यता - B.Tech/B.E, पोस्‍ट ग्रॅजुएट, CA, ICWA, MBA/PGDM, M.E/M.Tech, PG डिप्‍लोमा, MBBS

पोस्टिंग - देशभर

पदं - 107

अर्जाची शेवटची तारीख - 18 जून 2019

'मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार', निलेश राणेंचा पुन्हा गंभीर आरोप

3. ONGC Recruitment 2019: संचालक पद

ONGC 2019 भरती नोटिफिकेशनप्रमाणे संचालक पदांसाठी अर्जाची शेवटची तारीख आहे 24 जून.

योग्यता - B.Tech/B.E, M.E/M.Tech, MBA/PGDM

पोस्टिंग - नवी दिल्ली

पदं - 1

अर्जाची शेवटची तारीख - 24 जून 2019

VIDEO : प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेणार? काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

First published: May 31, 2019, 2:51 PM IST

ताज्या बातम्या