Home /News /money /

भाग्यवान भारतीय होऊ शकतो 11.4 बिलियनच्या युरोमिलियन्स सुपरड्रॉ जॅकपॉटचा विजेता

भाग्यवान भारतीय होऊ शकतो 11.4 बिलियनच्या युरोमिलियन्स सुपरड्रॉ जॅकपॉटचा विजेता

युरोपमधील लॉटरी ड्रॉचा “बाहुबली” इव्हेंट शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे. ड्रॉमधील सर्वांत मोठ्या पारितोषिकाचे मूल्य भारतीय रुपयांत 11.4 बिलियन (€130 मिलियन) जॅकपॉट आहे.

  येत्या शुक्रवारी अद्भुत, अविश्वसनीय असलेल्या युरोमिलियन्स सुपरड्रॉ  लॉटरीची सोडत भारतात काढण्यात येईल. युरोपमधील सर्वांत मोठा लकी ड्रॉ, ज्याचे भारतीय मूल्य 11,4 बिलियन असून युरोमध्ये ही किंमत 130 मिलियन आहे. इतक्या रकमेचा जॅकपॉट जिंकण्याची संधी या शुक्रवारी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहे. * शुभ दीपावली! कोणत्याही पहिल्या वेळेच्या तिकीट खरेदीवर  30% कॅशबॅक मिळवा. ऑफरची वैधता  19/11/2020 पर्यंत आहे. युरोमिलियन्स ही युरोपमधील सर्वांत मोठी लॉटरी असून खंडातील नऊ देशांमध्ये तिकीटे खरेदी केली जाऊ शकतात. पण आता भारतीयांना निराश होण्याची गरज नाही, कारण युरोमिलियन्स तिकीटे  Lottosmile.in वर ऑनलाईन खरेदी केली जाऊ शकतात. येत्या काही दिवसांत, जगातील सर्वांत विस्मयकारक, रोमांचित करणार्‍या लॉटरी इव्हेंट्स पार पडणार आहेत आणि याचा लाभ भारतातील प्लेयर्सदेखील घेऊ शकतात. दी युरोमिलियन्स सुपरड्रॉ, युरोपमधील लॉटरी ड्रॉचा “बाहुबली” इव्हेंट शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे. ड्रॉमधील सर्वांत मोठ्या पारितोषिकाचे मूल्य भारतीय रुपयांत 11.4 बिलियन (€130 मिलियन) जॅकपॉट आहे. भारतातून कसा खेळायचा सुपरड्रॉ? युरोमिलियन्स सुपरड्रॉ तिकीटे खरेदी करण्यासाठी कुठेही जाण्याची, प्रवास करण्याची गरज नाही. तुम्ही ती जगातील आघाडीच्या ऑनलाईन तिकीट खरेदी सेवेवर म्हणजेच Lottosmile वर ऑनलाईन, सुरक्षित व संरक्षितपणे खरेदी करू शकता. भारतातून €130 मिलियनचा जॅकपॉट जिंकण्यासाठी तुम्हाला खालील पायर्‍यांचे पालन करावे लागेल:
  1. जगातील आघाडीचे ऑनलाईन तिकीट खरेदी प्लॅटफॉर्म असलेल्या Lottosmile वर साईन-अप करा.
  2. साईटवर उपलब्ध असलेल्या 50 लॉटरींपैकी युरोमिलियन्स सुपरड्रॉ लॉटरीची निवड करा.
  3. तुमचा मनपसंत नंबर वापरून तुमचे तिकीट भरा किंवा कॉप्म्युटर निर्मित रँडम निवड करा.
  4. तुम्हाला किती लाईन्स खेळायच्या आहेत ते दर्शवा किंवा लॉटरी जिंकण्याची संधी वाढवण्यासाठी लॉटरी सिंडीकेट करून खेळा.
  5. तुमची तिकीट खरेदी कन्फर्म करा आणि तुम्ही आगामी ड्रॉ खेळण्यास व जिंकण्यास पात्र व्हाल.
  Lottosmile ने 2002 पासून लकी प्लेयर्सना कॉल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून आलेल्या कॉलमध्ये “नमस्कार, तुम्ही लॉटरी जिंकला आहात!” अशा मेसेजचा प्रामुख्याने समावेश असतो. Lottosmile चे प्रवक्ते ॲड्रियन कूरमॅन्स सांगतात: “Lottosmile मुळे जगातील सर्वांत मोठ्या आणि आकर्षक लॉटरी इव्हेंट्समध्ये प्लेयर्सना सहभागी होण्याची संधी मिळते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आमचे कस्टमर केवळ लॉटरी खेळत नाहीत तर ती जिंकतात सुद्धा!” “गेली अनेक वर्षे खूप मोठ्या संख्येने Lottosmile प्लेयर्स युरोमिलियन्स पारितोषिक जिंकले आहेत आणि अनेकांचे लकी ड्रॉमध्ये पाच मुख्य नंबर जुळल्यामुळे युरोमिलियन्स मिलियनर्स बनण्याचे स्वप्न ही साकार झाले आहे.” “आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की आमच्या विजेत्या कस्टरमर्सपैकी काही भारतीय कस्टमर्स देखील आहेत!” कूरमॅन्स पुढे स्पष्ट करतात. “नोव्हेंबर 2018 मध्ये एका भारतीय प्लेयरने ऑस्ट्रिया लोट्टो दुसरे पारितोषिक जिंकले होते ज्याची किंमत €32,161 इतकी होती. अनेक भारतीयांनी लहान-लहान पारितोषिके पटकावली आहेत. ‘जॅकपॉट विजेता आणि तो ही भारतातील’ या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आणि कदाचित तो क्षण या शुक्रवारी होणार्‍या युरोमिलियन्स सुपरड्रॉमध्ये येऊ शकतो!” सर्वांत मोठ्या लॉटरी विजेत्यांच्या काही स्टोरीज येथे सादर आहेत, का कुणास ठाऊक, पुढील नंबर तुमचा असेल व तुम्हालाही कॉल येईल. तुम्ही €130 मिलियनच्या युरोमिलियन्स सुपरड्रॉसाठी येथे एन्टर करू शकता. Lottosmileही जगातील आघाडीची ऑनलाईन तिकीट मेसेंजर सेवा आहे. लॉटरी फॅन्स अधिकृत लॉटरी तिकीटांसह मोठ्या लॉटरी इव्हेंट्स खेळण्यासाठी सुरक्षित, संरक्षित आणि सोपा मार्ग म्हणून या साईटवर विश्वास ठेवतात. मागील अनेक वर्षांचा लेखाजोखा मांडला तर Lottosmile ने जगभरातील 5.5 मिलियन विजेत्यांना सुमारे $100 मिलियन किंमतीच्या पारितोषिकांचे वितरण केले आहे. सर्व भारतीय नागरिक युरोमिलियन्स सुपरड्रॉ खेळू शकतात. या अद्भुत लॉटरी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी आणि €130 मिलियनचा जॅकपॉट जिंकण्याची संधी मिळवण्यासाठी आजच Lottosmile वर तुमची सुपरड्रॉ तिकीटे खरेदी करा. This is a partnered post.
  First published:

  पुढील बातम्या