Home /News /money /

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, इथे तपासा आजचा लेटेस्ट रेट

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, इथे तपासा आजचा लेटेस्ट रेट

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. मागील 26 दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

    नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. मागील 26 दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजच्या रेटनुसार, आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 103.97 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 86.57 रुपये प्रति लीटर आहे. तेल कंपन्यांनी आजही इंधन दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिवाळीआधी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल 5 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 10 रुपये प्रति लीटरपर्यंत स्वस्त झालं होतं. - दिल्लीत पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. - मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर के लेवल पर आहे. - चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर पर आहे. - कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर आहे. - लखनऊमध्ये पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लीटर आहे. - गांधीनगरमध्ये पेट्रोल 95.35 रुपये आणि डिझेल 89.33 रुपये प्रति लीटर आहे.

    या मराठी तरुणाला मोदी सरकारकडून मिळाले 90 लाख! PM Modi यांनी केलं कौतुक

    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    22 आणि 24 कॅरेट सोन्यातील फरक काय? 22 Karat सोन्याला का म्हणतात 916 Gold

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल आणि डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर इंधन दर जवळपास दुप्पट होतो.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या