NIFT मध्ये 179 जागांवर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

NIFT मध्ये 179 जागांवर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

NIFT Job Notification - नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये नोकरीची मोठी संधी आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जुलै : निफ्ट म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नाॅलाॅजी ( NIFT ). इथे तुम्हाला नोकरी हवी असेल तर मोठी संधी आहे. निफ्टनं 179 पदांसाठी अर्ज मागवलेत. योग्य उमेदवारांनी 6 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज करावेत.

संस्थेचं नाव - राष्ट्रीय फॅशन टेक्नाॅलाॅजी संस्था

पदांची संख्या - 179

पद - सहाय्यक प्रोफेसर

अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 6 सप्टेंबर 2019.

शैक्षणिक योग्यता - पोस्ट ग्रॅज्युएट / डाॅक्टोरल पदवी

वयाची मर्यादा - या पदांसाठी उमेदवाराचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असू नये. अधिक माहितीसाठी  nift.ac.in इथे क्लिक करा.

LIC ची खास पाॅलिसी, 15 रुपये खर्च करून होईल लाखो रुपयांचा फायदा

निवड प्रक्रिया - निवड लिखित परीक्षा आणि इन्टरव्ह्यूमधून केली जाईल.

असा करा अर्ज - योग्य उमेदवार NIFTच्या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. 18 जुलै 2019 ( सकाळी 9 वाजता ) ते 6 सप्टेंबर 2019 ( संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत ) ऑनलाइन अर्ज करू शकतात. पोस्टिंग दिल्लीत आहे.

7वा वेतन आयोग : शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार 'हा' मोठा फायदा

हल्ली फॅशन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढतेय. त्यात करियर करणाऱ्यांची संख्या वाढतेय. तुम्हाला कपड्यांची खूप आवड असेल तर तुम्ही फॅशन डिझायनर बनू शकता. पण तुम्हाला फॅशन डिझाइन आणि गारमेंट मॅनिफॅक्चरिंगमध्ये काही रस नसेल तर तुम्ही फॅशन स्टाइलिश बनू शकता. तुम्ही कधीही कोणाला तयार करू शकता.

रेल्वेची नवी योजना, तिकीट बुक करताना मिळेल 'हा' नवा पर्याय

झपाट्याने वाढत चालेल्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशनच्या काळात मोठ्या कंपनीमध्ये प्रोफेशनल लोकांची खूप गरज असते. असे प्रोफेशनल लोक ज्यांना मोबाइल इंटरनेट आणि क्लाऊड टेक्नॉलॉजी याबद्दल संपूर्ण माहीत असते. सध्या असेच लोक जगाच्या वेगळे करू शकतात असं समजलं जातं. म्हणूनच जर डिजीटल युगात तुम्ही नोकरी शोधत आहात तर काही स्किल्सची माहिती असणंही आवश्यक आहे.

VIDEO : बदलापुरात इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अग्नितांडव, थोडक्यात बचावले कुटुंब!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2019 05:53 PM IST

ताज्या बातम्या