सावधान, नव्या पद्धतीनं चोरले जातायत बँक खात्यातले पैसे, 'अशी' घ्या काळजी

PNBच्या म्हणण्याप्रमाणे स्पायवेअर तुमचा सगळा डेटा चोरू शकतो. त्यापासून सावध राहा. बँकेनं आपल्या ट्विटरवरून हे ट्वीट केलंय.

  • Share this:

पंजाब नॅशनल बँक ( PNB )नं आपल्या ग्राहकांना अलर्ट मेसेज पाठवलेत. PNBच्या म्हणण्याप्रमाणे स्पायवेअर तुमचा सगळा डेटा चोरू शकतो. त्यापासून सावध राहा. बँकेनं आपल्या ट्विटरवरून हे ट्वीट केलंय.

बँकेनं सांगितलंय की स्पायवेअर तुमच्या फोनमधली महत्त्वाची माहिती चोरू शकतो. यात कॉल हिस्ट्री, टेस्ट मेसेज, युजरचं लोकेशन, ब्राउजर हिस्ट्री, कॉन्टॅक्ट लिस्ट, ईमेल आणि फोटो येऊ शकतात.

स्पायवेअर तुमच्या फोनच्या बॅकग्राऊंडवर राहून तुमची आॅनलाइन अॅक्टिव्हिटी पाहू शकतो. व्हिडिओ, कीबोर्ड, मायक्रोफोन सर्व काही रेकाॅर्ड करू शकतो.

सुरक्षित राहण्यासाठी अँटीव्हायरस स्फाॅटवेअर वापरा. नकली साॅफ्टवेअर डाऊनलोड करू नका. आॅपरेटिंग सिस्टिमला नेहमीच अपडेट ठेवा.

काळजी घेऊनही फ्राॅड झालाच तर ताबडतोब कार्ड ब्लाॅक करा आणि लगेच बँकेत तक्रार करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2019 03:21 PM IST

ताज्या बातम्या