AIMA MAT Result 2019 : MBA साठी या महत्त्वाच्या परीक्षेचा आज निकाल

AIMA नं MAT 2019 परीक्षा भारतभर घेतल्या. कम्प्युटर बेस्ड फाॅरमॅट 18 मे रोजी आणि ऑफलाइन परीक्षा 5 मे रोजी झाली होती.

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 03:18 PM IST

AIMA MAT Result 2019 : MBA साठी या महत्त्वाच्या परीक्षेचा आज निकाल

मुंबई, 24 मे : द ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन ( AIMA ) आजच ( शुक्रवार 24 मे )Management Aptitude Test (MAT)चा निकाल घोषित करणार आहे. निकाल घोषित झाला की तो aima.in. या वेबसाइटवर पाहायला मिळेल.

AIMA नं MAT 2019 परीक्षा भारतभर घेतल्या. कम्प्युटर बेस्ड फाॅरमॅट 18 मे रोजी आणि  ऑफलाइन परीक्षा 5 मे रोजी झाली होती.

IT क्षेत्रात 'या' भारतीय कंपनीनं रचला इतिहास, जगात पटकावला तिसरा नंबर

परीक्षार्थींनी पुढीलप्रमाणे त्यांचा निकाल वेबसाइटवर पाहावा आणि डाऊनलोड करून घ्यावा

अशा पद्धतीनं निकाल पाहा

Loading...

स्टेप 1 - aima.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

तुम्ही ग्रॅज्युएट आहात? मग 'इथे' मिळेल 44,900 रुपये पगाराची नोकरी

स्टेप 2 - होमपेजवर 'AIMA MAT Result May 2019' या लिंकवर क्लिक करा

स्टेप 3 - तुमचा रजिस्ट्रेशन आणि रोल नंबर क्लिक करा, सबमिटवर क्लिक करा

स्टेप 4 - तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल

स्टेप 5 - तो डाऊनलोड कर आणि त्याची प्रिंट काढा

सूत्रांच्या माहितीनुसार AIMA नं SMS सेवाही चालू केलीय. उमेदवार MAT 2019 निकाल SMS द्वारेही पाहू शकता. त्यासाठी तुमचा मोबाइल नंबर रजिस्ट्रर करावा लागेल.

इथे ऑनलाइन करा गुंतवणूक, सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त मिळेल व्याज

SMSद्वारे निकाल हवा असेल तर हे करा

MATS अॅप्लिकेशन नंबर आणि तुमची जन्म तारीख टाइप करून 54242 यावर सेंड करा

MAT उमेदवारांचा निकाल बिझनेस स्कुल आणि इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेण्यासाठी वर्षभर वैध ठरतो

उमेदवार अधिक माहिती जाणून घेण्यासाठी mat@aima.in यावर मेल करू शकतात किंवा 011-47673000 यावर फोन करू शकता.


VIDEO: विजयाच्या आनंदात फारूक अब्दुल्लांनी धरला ढोल-ताशावर ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2019 03:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...