मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Nerolac ‘Aaj Careful toh Kal Colourful’ स्पर्धेद्वारे करतंय आनंदाची उधळण

Nerolac ‘Aaj Careful toh Kal Colourful’ स्पर्धेद्वारे करतंय आनंदाची उधळण

Nerolac ‘Aaj Careful toh Kal Colourful  स्पर्धेच्या विजेत्यासह आनंद कसा साजरा केला पाहा!

Nerolac ‘Aaj Careful toh Kal Colourful स्पर्धेच्या विजेत्यासह आनंद कसा साजरा केला पाहा!

Nerolac ‘Aaj Careful toh Kal Colourful स्पर्धेच्या विजेत्यासह आनंद कसा साजरा केला पाहा!

मागील वर्ष आपल्या सर्वांसाठीच वेगळं होतं, ज्यासाठी आपल्यापैकी कुणीही तयार नव्हतं. आपण घराबाहेर पडू शकलो नाही, आपण एकत्र येऊ शकलो नाही, आपण ऑफिसची कामही घरूनच केली. हे सर्वच अभूतपूर्व होतं, पण तरीही या काळात सुरक्षित, निरोगी आणि टिकून राहण्याचे नवीन मार्ग आपल्याला सापडले.

स्वत:ला आणि आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण नवीन मार्गांचा अवलंब केला आणि नवीन पर्यायांशी जुळवून घेतले. उद्याच्या सुरक्षिततेसाठी आज आपण जितके करू शकतो ते करीत राहणे, हाच एक चांगला मार्ग आहे.

Nerolac ने ‘Aaj Careful toh Kal Colourful’ या विचारानुसार उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्या लोकांनी आपल्या जीवनात मह्त्त्वाचे बदल घडवून आणले अशा लोकांच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे ठरवले.

Nerolac ने या स्पर्धेद्वारे लोकांनी त्यांची व त्यांच्या प्रियजनांची या काळात कशी काळजी घेतली याविषयीच्या गोष्टी शेअर करण्यास सांगितले. या गोष्टी शेअर करणाऱ्या काही भाग्यवान विजेत्यांच्या घरातील एका खोलीला Nerolac कलर करून देणार होते. त्यासाठी त्यांना त्यांचे अनुभव News18 आणि Nerolac Paints ला टॅग करून #ACKC सह आमच्याशी शेअर करायचे होते.

या स्पर्धेत देशभरातून 200 जणांनी सहभागी होत आपले अनुभव आमच्याशी शेअर केले. त्यातून 3 भाग्यवान विजेत्यांची आम्ही निवड केली. अहमदाबाद येथील श्रीमती रेणू ठाकूर यांचाही त्यात समावेश होता. Nerolac ने त्यांच्या घरी पोहोचून त्यांना कसे सरप्राईझ दिले, येथे पाहा!

" isDesktop="true" id="561092" >

इतर दोन विजेत्यांनाही कशाप्रकारे सरप्राईझ दिले, हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

First published: