मराठी बातम्या /बातम्या /मनी /

200 स्पर्धक आणि 3 भाग्यवान विजेते

200 स्पर्धक आणि 3 भाग्यवान विजेते

Nerolac ने त्यांच्या ACKC स्पर्धेद्वारे कशी आनंदाची आणि रंगाची उधळण केली ते पाहा.

Nerolac ने त्यांच्या ACKC स्पर्धेद्वारे कशी आनंदाची आणि रंगाची उधळण केली ते पाहा.

Nerolac ने त्यांच्या ACKC स्पर्धेद्वारे कशी आनंदाची आणि रंगाची उधळण केली ते पाहा.

    कोरोना सारख्या महामारीमुळे सर्वांच्या जीवनात अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे आपल्या सर्वांनाच जीवनशैलीत अचानक अनेक बदल करावे लागले. जसे की वर्क फ्रॉम होम, हात सॅनिटाईझ करणे, घरांचे निर्जंतुकीकरण करणे तसेच पोषक आहार घेणे आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे. या काळात आपल्या जीवनातील प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक उचलावे लागले. स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेणे आवश्यक तसेच सर्वात महत्त्वाची बाब ठरली. कारण शेवटी आज काळजी घेतली तरच, तरच येणारा काळ अधिक उज्ज्वल, चांगला आणि कलरफूल होणार आहे. याच संकल्पनेवर ज्यांनी या काळात स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेतली त्यांच्या घरात काही प्रमाणात आनंद आणि रंगांची उधळण करण्याचा निर्णय Kansai Nerolac ने घेतला. त्यासाठी Kansai Nerolac ने ‘आज केअरफूल तर उद्या कलरफूल’ या स्पर्धेचे आयोजन केले. Nerolac ने लोकांना स्वतःची आणि त्यांच्या प्रियजनांची कशाप्रकारे काळजी घेतली याचे अनुभव सांगण्यास सांगितले. या स्पर्धेतील भाग्यवान विजेत्यांच्या घरातील एक रूम Nerolac ने रंगवली! यासाठी स्पर्धकांना फक्त त्यांचे अनुभव News 18 आणि Nerolac Paints ला टॅग करून आणि #ACKC हॅशटॅग वापरून आमच्याशी शेअर करायचे होते. या स्पर्धेला दोनशे जणांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि देशभरातून त्यातील 3 भाग्यवान विजेते निवडले गेले. बंगळुरुच्या श्रीमती पूजा गर्ग या विजेत्यांपैकी एक आहेत. Nerolac ने त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये कशाप्रकारे बदल करून त्यांना सरप्राईझ दिले ते पहा. Nerolac टीम ACKC स्पर्धेच्या तिसऱ्या विजेत्याच्या घरीही भेट देणार आहे. पहिल्या विजेत्याच्या घरी आम्ही काय केलं हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. आणि अधिक व्हिडिओसाठी संपर्कात राहा. Partnered Post
    First published:

    पुढील बातम्या