• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • NEET 2019 Counselling : पहिल्या फेरीचा निकाल आज

NEET 2019 Counselling : पहिल्या फेरीचा निकाल आज

NEET 2019 Counselling : The Medical Counselling Committee नं नीट 2019 काउन्सिलिंग फर्स्ट राउंड रजिस्ट्रेशन 19 जून ते 24 जून 2019 या काळात ठेवलं होतं. निकाल असा पाहायचा-

 • Share this:
  मुंबई, 01 जुलै : द मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ( MCC ) NEET Counselling 2019 फर्स्ट राउंड सीट अलाॅटमेंचा निकाल आज ( 1 जुलै ) संध्याकाळी 6 नंतर घोषित करणार आहे. हा निकाल medicalcounselling.nic.in वर पाहता येईल. ज्या उमेदवारांनी यासाठी अर्ज केलेत त्यांनी या वेबसाइटवर जाऊन हा निकाल पाहावा. संध्याकाळी 6 नंतर हा निकाल घोषित होईल. The Medical Counselling Committee नं नीट 2019 काउन्सिलिंग फर्स्ट राउंड रजिस्ट्रेशन 19 जून ते 24 जून 2019 या काळात ठेवलं होतं. द मेडिकल काउन्सिलिंग कमिटी NEET 2019 counselling च्या दुसऱ्या फेरीचं रजिस्ट्रेशन 9 जुलै ते 11 जुलै या काळात करणार आहे. एकदा का 11 जुलै रोजी रजिस्ट्रेशन पूर्ण झालं की विद्यार्थी 12 जुलैला 3 वाजल्यानंतर त्यांचे पर्याय निवडू शकतात. नीट 2019 काउन्सिलिंगच्या दुसऱ्या फेरीचा निकाल मेडिकल कउन्सिलिंग कमिटी 15 जुलै रोजी घोषित करेल. देशातल्या 'या' मोठ्या खाजगी बँकेनं दिली ग्राहकांना भेट, स्वस्त झालं EMI NEET Counselling 2019 First Round Seat Allotment Result: कसा पाहायचा निकाल? पहिल्यांदा mcc.nic.inmedicalcounselling.nic.in इथे क्लिक करा नागपूर युनिव्हर्सिटीत 117 पदांवर भरती, 'या' उमेदवारांना संधी 'NEET Counselling 2019 first round seat allotment result' पाहा नीट काउन्सिलिंग 2019 सीट अलाॅटमेंटच्या पहिल्या फेरीचा निकाल स्क्रीनवर दिसेल समृद्धीने महामार्गाने घेतला शाळेचा बळी, इमारत जमीनदोस्त 900 विद्यार्थी रस्त्यावर तो डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट काढा. द मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ( MCC ) NEET Counselling 2019 फर्स्ट राउंड सीट अलाॅटमेंचा निकाल आज ( 1 जुलै ) संध्याकाळी 6 नंतर घोषित करणार आहे. हा निकाल medicalcounselling.nic.in वर पाहता येईल. VIDEO: चिंब पाऊस, ती आणि पेंटिंग...
  First published: