म्युच्युअल फंडांच्या नियमांमध्ये मोठे बदल, तुमच्यावर 'असा' होईल परिणाम

मार्केट रेग्युलेटर सेबीनं म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत खूप मोठे बदल केलेत. डिस्क्लोजर नियमांमध्येही बदल केलेत.

  • Share this:

म्युच्युअल फंडात नव्यानं गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारांना कमिशन द्यावं लागेल. दर महिन्याला 3 हजार रुपये SIP करणाऱ्यांना हे कमिशन त्या त्या कंपनींच्या खात्यातून केलं जाईल.

वेगवेगळ्या तारखांना SIP होत असेल तर पहिल्यांदा त्यालाच कमिशनसाठी निवडलं जाईल. सेबीनं सांगितलंय, टोटल एक्स्पेंन्स रेशो हा प्रत्येक योजनेत नियमित आणि डायरेक्ट प्लॅनच्या अंतराप्रमाणे असेल.

सेबीनं म्हटलंय, म्युच्युअल फंडातल्या योजनांच्या टीईआरची घोषणा आपापल्या वेबसाईटवर करायला हवी. यात डेड फंडसारख्या योजनांचा समावेश नाही.

सेबीनं डिस्क्लोजर नियमांचा रिसर्च केलाय. त्यात ओवरनाइट फंड, लिक्विड फंड, अल्ट्रा शार्ट ड्युरेशन फंड, मनी मार्केट फंड यांना नियमांतून सूट आहे. पण यातली गुंतवणूक एक वर्षांच्या आत असायला हवी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 04:56 PM IST

ताज्या बातम्या