• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Motilal Oswal चा 'या' मिडकॅप स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला, डबल डिजिट कमाईचा अंदाज

Motilal Oswal चा 'या' मिडकॅप स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला, डबल डिजिट कमाईचा अंदाज

मिडकॅप आणि स्मॉलकॅप्स प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक घसरले. आता ब्रोकरेज फर्म Motilal Oswal ने काही मिडकॅप शेअर्सवर 27 टक्क्यांपर्यंत वाढीच अंदाज वर्तवला आहे. मोतीलाल ओसवालने सुचवलेल्या शेअर्सबद्दल जाणून घेऊया.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर : मागील आठवड्यात कमकुवत ग्लोबल ट्रेंडमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 2 टक्क्यांनी घसरल्याने बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. क्षेत्रीय निर्देशांकांवर नजर टाकल्यास, बीएसई मेटल निर्देशांक जवळपास 6 टक्क्यांच्या घसरणीसह अंडरपरफॉर्म केलं. एनर्जी आणि रियल्टी निर्देशांक प्रत्येकी 4 टक्क्यांनी घसरले आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप्स प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक घसरले. आता ब्रोकरेज फर्म Motilal Oswal ने काही मिडकॅप शेअर्सवर 27 टक्क्यांपर्यंत वाढीच अंदाज वर्तवला आहे. मोतीलाल ओसवालने सुचवलेल्या शेअर्सबद्दल जाणून घेऊया. Alkem Laboratories | BUY | LTP: 3482 रुपये | टार्गेट प्राईज : 4150 रुपये. या शेअरमध्ये 19 टक्क्यांची वाढ दिसू शकते. Endurance Technologies | BUY | LTP: 1,749 रुपये | टार्गेट प्राईज : 2100 रुपये. या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वाढ दिसू शकते BSE | BUY | LTP: 1603 रुपये | टार्गेट प्राईज : 1800 रुपये. या शेअरमध्ये 12 टक्क्यांची वाढ दिसू शकते. घरी आहे लगीनघाई तर स्वस्तात करा सोनेखरेदी! 3000 रुपयांनी कमी आहे सोन IPCA Laboratories | BUY | LTP: 2078 रुपये | टार्गेट प्राईज : 2600 रुपये. या शेअरमध्ये 25 टक्के वाढ दिसू शकते. Varun Beverages | BUY | LTP: 948 | टार्गेट प्राईज : 1210. या शेअरमध्ये 27 टक्के वाढ दिसू शकते. Paytm च्या शेअर्समुळे गुंतवणूकदार पहिल्या दिवशी निराश; पुढे काय करायचं PI Industries |BUY | LTP: 2866 | टार्गेट प्राईज : 3215 रुपये. या शेअरमध्ये 12 टक्क्यांची वाढ दिसू शकते. Bharat Forge | BUY | LTP: 779 | टार्गेट प्राईज : 975. या शेअरमध्ये 25 टक्के वाढ दिसू शकते. (Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
  Published by:Pravin Wakchoure
  First published: