Moneycontrol Pro आता वेबसाइट,अ‍ॅपवर उपलब्ध! आर्थिक नियोजन अधिक सोपं

Moneycontrol Pro आता वेबसाइट,अ‍ॅपवर उपलब्ध! आर्थिक नियोजन अधिक सोपं

Moneycontrol Pro - मनीकंट्रोल प्रो आता वेबसाइट आणि अ‍ॅपवरही उपलब्ध आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : खूप चांगली बातमी आहे. Financial Subscriptions Service, Moneycontrol Pro आता आपली वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅप इथे उपलब्ध आहे. मनीकंट्रोल प्रो या अ‍ॅपमध्ये तुम्हाला तुमची संपत्ती वाढवण्याच्या सर्व टिप्स मिळतात. शेअर मार्केटची स्थिती, त्याबद्दलचं विश्लेषण , कशी आणि कुठे गुंतवणूक करायची याबद्दलचं सर्व काही इथे कळतं.

स्वातंत्र्य दिनानिमित्त खास सवलत - 3 महिन्यांसाठी 289 रुपये भरा आणि Moneycontrol Pro 1 वर्षासाठी मिळवा. त्यासाठी FREEDOM हा कोड वापरा. अधिक माहितीसाठी Moneycontrol  वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅप पाहा.

1 ऑगस्टपासून तुमचे वाचणार पैसे, या गोष्टी होणार 'स्वस्त'

आमच्या तज्ज्ञांकडून काही टिप्स

डाबर इंडिया लि. - हा स्टाॅक अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करतोय. सविस्तर माहितीसाठी तुम्ही https://www.moneycontrol.com इथे क्लिक करा.

इन्कम टॅक्स रिटर्न भरताय? मग 'ही' काळजी घ्यायलाच हवी

निफ्टी - हा महत्त्वाचा इण्डेक्स. जुलैमध्ये 4 टक्क्यांनी घसरलाय. निफ्टीमध्ये काय बदल होतील हे पाहण्यासाठी https://www.moneycontrol.com इथे क्लिक करा.

खूशखबर! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण, 'हे' आहेत सोमवारचे दर

Moneycontrol Pro या अ‍ॅपमध्ये शेअर मार्केटची स्थिती, त्याबद्दलचं विश्लेषण, कशी आणि कुठे गुंतवणूक करायची, नफा कसा मिळवायचा, मूलभूत संशोधन याबद्दलचं सर्व काही इथे कळतं. तुम्हाला तुमची संपत्ती वाढवण्याच्या सर्व टिप्स मिळतात.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मनीकंट्रोल घेऊन आलीय खास सवलत. तुम्ही 3 महिन्यांसाठी 289 रुपये भरा आणि Moneycontrol Pro 1 वर्षासाठी मिळवा. त्यासाठी FREEDOM हा कोड वापरा. अधिक माहितीसाठी Moneycontrol  वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅप पाहा.

तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन Moneycontrol Pro 1 द्वारे चांगल्या प्रकारे करू शकता. ज्यांना अर्थिक नियोजनाबद्दल संभ्रम आहे, अशांना हे अ‍ॅप  उपयोगी आहे.

VIDEO: गडचिरोलीत पावसानं धरला जोर; 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला

Published by: Sonali Deshpande
First published: July 29, 2019, 4:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading