मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Money Mantra: आज गुंतवणूक करताना सावधान; या राशींसाठी नुकसानदायी ठरू शकतो आजचा दिवस

Money Mantra: आज गुंतवणूक करताना सावधान; या राशींसाठी नुकसानदायी ठरू शकतो आजचा दिवस

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (12 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (12 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (12 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (12 ऑगस्ट 2022) राशिभविष्य मेष (Aries) : आज तुमच्या करिअरच्या दृष्टीने खास दिवस असेल. नफा होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या खास डीलला अंतिम रूप दिलं जाईल. चांगल्या शेपमध्ये राहण्यासाठी व्यायाम करा. प्रिय व्यक्तींशी बोलताना जिभेवर संयम ठेवा. लकी नंबर : 6 लकी कलर : Green उपाय : भैरव मंदिरात मिठाई अर्पण करा. वृषभ (Taurus) : बऱ्याच काळापासून ज्या व्यक्ती जागा बदलण्याचं नियोजन करत आहेत, त्या त्यात यशस्वी होतील. क्षमतेत वाढ होईल. आर्थिक लाभ मिळण्याची तीव्र शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल. लकी नंबर : 2 लकी कलर : Sky Blue उपाय : दुर्गा मंदिरात दुर्गा चालिसा पठण करा. मिथुन (Gemini) : आज काही नवे प्लॅन्स तुमच्या मनात येतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कामामध्ये तुमच्या कोणा तरी वरिष्ठाची मदत घेण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठांचा आदर करा. कौटुंबिक मुद्द्यांवरही चर्चा व्हायला हवी. लकी नंबर : 7 लकी कलर : Light Pink उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा आणि गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा. कर्क (Cancer) : आज तुम्ही जे काही काम समर्पण वृत्तीने कराल, त्याची फळं लगेचच मिळतील. विचारपूर्वक काम करा. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. लकी नंबर : 9 लकी कलर : Saffron उपाय : श्रीकृष्णाला साखर अर्पण करा. सिंह (Leo) : आज तुमचं मन थोडं विचलित राहील. ताण कमी करण्यासाठी तुम्ही छोट्या ट्रिपचा प्लॅन आखू शकाल. त्यामुळे आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. कुटुंबासमवेत पूर्ण वेळ व्यतीत कराल. लकी नंबर : 3 लकी कलर : Light Yellow उपाय : काळ्या कुत्र्याला मोहरीचं तेल लावलेली चपाती खाऊ घाला. कन्या (Virgo) : अनोळखी व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावरून गुंतवणूक करू नका. तोटा होईल. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींसोबत वाद होण्याची शक्यता आहे. घरी एखाद्या चांगल्या कामाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. लकी नंबर : 9 लकी कलर : White उपाय : हनुमान चालिसाचं पठण करा. तूळ (Libra) : आजचा दिवस खूपच फायद्याचा ठरेल. कामाच्या वर्तनाशी संबंधित वाद आज सोडवले जाऊ शकतात. नव्या प्रोजेक्टचं काही काम सुरू होऊ शकेल. प्रॉपर्टीच्या संदर्भात कुटुंबीय आणि आजूबाजूच्या व्यक्ती काही समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. लकी नंबर : 0 लकी कलर : Black उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. वृश्चिक (Scorpio) : आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस खूपच चांगला असेल. आज दिवसभरात नफ्याच्या संधी मिळतील. आज तुम्ही खूप सक्रिय राहाल. कुटुंबात शांतता आणि स्थिरता असेल. त्याचा आनंद घ्या. लकी नंबर : 5 लकी कलर : Light Blue उपाय : हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचं 7 वेळा पठण करा. धनू (Sagittarius) : आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा आहे. बिझनेसमध्ये कोणतीही मोठी रिस्क घेऊ नये. तोट्याची शक्यता आहे. काही जणांना पैशांची व्यवस्था करावी लागेल. कुटुंबात चिंतेचं वातावरण असेल. लकी नंबर : 2 लकी कलर : Red उपाय : पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना सोडून द्या. मकर (Capricorn) : पार्टनरशिपमधला बिझनेस आज बराच नफा देईल. आज तुम्हाला दैनंदिन घरकामांशी निगडित मुद्द्यांसाठी सुवर्णसंधी मिळणार आहे. आज तुम्हाला तुमच्या अपत्याच्या संदर्भात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. लकी नंबर : 9 लकी कलर : Firouzzi (turquoise-blue) उपाय : भगवान श्री गणेशाला लाडू अर्पण करा. कुंभ (Aquarius) : आरोग्याची काळजी घ्या. हवामानात झालेल्या बदलामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. बिझनेसच्या संदर्भात आजचा दिवस आनंददायी असू शकतो. घाई-गडबड टाळा. कुटुंबासमवेत मजेत वेळ व्यतीत कराल. लकी नंबर : 4 लकी कलर : Purple मीन (Pisces) : आजचा दिवस फायदा देणारा आहे. जोखीम घेतली, तर नफा होईल. संयम आणि मृदू वर्तनाच्या साह्याने तुम्ही समस्या सोडवू शकाल. ताण-तणावात, निराशेत असलेल्या व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल. लकी नंबर : 7 लकी कलर : Green उपाय : आईला काही तरी मिठाई द्या.
First published:

Tags: Astrology and horoscope, Money

पुढील बातम्या