News18 Lokmat

सोन्या-चांदीच्या भावात झाले मोठे बदल, 'हे' आहेत नवे दर

Gold, Silver - सोन्याच्या किमतीत वृद्धी झालीय. जाणून घ्या आजचे दर

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 07:26 PM IST

सोन्या-चांदीच्या भावात झाले मोठे बदल, 'हे' आहेत नवे दर

सोन्या-चांदीच्या किमती कमी होण्याचं नावच घेत नाहीयत. आज दिल्लीत सोन्याचा भाव 280 रुपयांनी वाढून 35950 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 42 हजाराच्या पुढे गेलाय.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 280 रुपयांनी वाढून ती 35,950 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,780  रुपये झालीय.

8 ग्रॅमची गिन्नी 27,500 रुपये आहे. चांदीचा भाव गेल्या 4 दिवसात तेजीत आहे. तो 935 रुपयांनी वधारून 42035 रुपये प्रति किलो झालीय..

8 ग्रॅमची गिन्नी 27,500 रुपये आहे. चांदीचा भाव गेल्या 4 दिवसात तेजीत आहे. तो 935 रुपयांनी वधारून 42035 रुपये प्रति किलो झालीय.

चांदीचा भाव गेल्या 3 दिवसात 1925 रुपयांनी वाढला.

आज चांदी ( 19 जुलै ) 935 रुपयांनी वाढून 42,035 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. साप्ताहिक डिलिव्हरीवाली चांदी 857 रुपये वाढलीय.ती 41,263 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.

Loading...

चांदीचा सिक्का लिवाली आणि बिकवाली क्रमश: 84 हजार आणि 85 हजार रुपये प्रति शेकडा आहे.

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो.

त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकते असे जाणकारांचं मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: gold
First Published: Jul 19, 2019 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...